Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

व्हीएम साळगावकर कॉलेज ऑफ लॉ भरती २०१९

VM Salgaocar College of Law Recruitment 2019

व्हीएम साळगावकर कॉलेज ऑफ लॉ, पणजी, गोवा येथे लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर (कॉमर्स) असावा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणपणजी, गोवा
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – vmscl@rediffmail.com
  • अर्ज करण्याचा पत्ता – व्हीएम साळगावकर कॉलेज ऑफ लॉ, मिरामार, पणजी, गोवा – ४०३०११
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड