Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्या एज्युकेशन सोसायटी सिंधुदुर्ग भरती २०१९

Vidya Education Society Sindhudurg Bharti 2019

विद्या एज्युकेशन सोसायटी सिंधुदुर्ग येथे लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ७००० /-
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी (हुडावाडी), ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
  • अर्ज करण्याची वेळ – सकाळी ८.०० ते दुपारी ४.००

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड