Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!! | Mahavitaran Bharti 2024

MahaDiscom Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024: Maharashtra State Electricity Distribution Company Limited is going to conducted new recruitment for the posts of “Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer”. There are total of 800 vacancies are available to fill posts. The application is to be done online. Online application form has been made available on company website in 20 March 2024. Now The Last Date For Submission of Online Application has been extended till 20th June 2024. The official website of MahaVitaran is www.mahadiscom.in. For more details about Mahavitaran Bharti 2024,visit our website www.MahaBharti.in.

The web link (URL Link) for registering the online application has been made available on the website of the company and the last date for submitting the online application was given as 19/04/2024. However, most of the candidates have requested for extension of time for submission of online application. Reason, the last date of submission of online application for the said post is being extended till 20/06/2024. Web page for online application, vacancies, educational qualification, terms and conditions, detailed advertisements are available on the company’s website www.mahadiscom.in and eligible candidates should submit online application. Also the internal notification no. 01/2024 web link will be published separately on the website, it is requested that the employees of the Mahadiscom Company be noted.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावकनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
 • पदसंख्या800 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा
 • अर्ज शुल्क
  • Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST
  • Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitaran Bharti Aarakshan Information 2024

जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणांसाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रिट याचिका क्र. ३४४३/२०२४ या न्यायिक प्रकरणामध्ये मा. न्यायालयाने दि. १९/०४/२०२३ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरीता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत करण्यात आली आहे.
यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणेकरीताची तारीख २०/०५/२०२४ अशी होती. परंतु वयोमर्यादमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करु शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरु शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. २०/०६/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्र. ३४४३/२०२४ च्या अंतीम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. अर्ज भरण्याची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

 

Mahavitaran Graduate Engineer Trainee Recruitment Last Date

 

Mahavitaran Graduate Engineer Bharti 2024

The number of vacancies and reservation for various Categories are provisional and likely to change as per promotion, retirement, the government policy amended from time to time etc. The revised number of vacancies under Clause -1 in respect of Advt. No. 07/2023 is as below

Mahavitaran Graduate Engineer Bharti 2024

Mahavitaran Trainee Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक 468 पदे
पदवीधर अभियंता 281 पदे
पदविका अभियंता 51 पदे

Educational Qualification For Mahavitaran Engineer Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक B.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent.
पदवीधर अभियंता Degree in Electrical /Civil Engineering
पदविका अभियंता Diploma in Electrical /Civil Engineering

Salary Details For MSEDCL Online Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यक
 • 1st Year – 19,000/-
 • 2nd Year – 20,000/-
 • 3rd Year – 21,000/-
पदवीधर अभियंता Rs. 22,000/-
पदविका अभियंता Rs.18,000/-

How To Apply For Maharashtra State Electricity Distribution Company Limited Application 2024

 • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४   आहे.
 • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom.in Bharti 2024

PDF जाहिरात 1
https://shorturl.at/GHSUV
PDF जाहिरात 2
https://shorturl.at/dOWZ8
PDF जाहिरात 3
https://shorturl.at/eoFT7
ऑनलाईन अर्ज करा (Link  active Now) https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

 


Mahavitaran Bharti 2024

‘महावितरण’ ने राज्यातील उमेदवारांना नोकर भरतीत डावलण्याचा घाट घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. अभियंता वितरण आणि अभियंता स्थापत्य ही पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात काढली आहे. १ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील उमेदवारांना संधी मिळावी, म्हणून उमेदवार हा मराहाष्ट्राचा रहिवासी असावा (डोमिसाईल) अशी कोणतीही अट टाकलेली नाही. त्यामुळे परराज्यातील उमेदवारांची येथे मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

राज्य सरकारच्या वेगवेगळ्या अस्थापनांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करताना उमेदवार १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अशी अट आहे. त्यानुसार अर्ज भरतानाही दाखला सादर करावा लागतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या माध्यमातूनही भरल्या जाणाऱ्या पदांसाठी ही अट लागू आहे. महावितरणने नोकर भरतीसाठी अर्ज मागविलेले अभियंता हे पद द्वितीय श्रेणीचे असल्याचे स्पष्ट करून रहिवासी दाखल्याबाबतची अट टाकलेली नाही. त्यामुळे ४९ जागा असलेल्या दोन्ही पदांसाठी देशातील कोणत्याही राज्याचा उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) परीक्षेत मिळालेल्या मार्कसाठी १० टक्के गुण ठेवले आहेत. गेट परीक्षा कठीण आणि खर्चिक आहे. त्यामुळे यात महाराष्ट्रातील किती उमेदवार टिकणार, हा प्रश्न आहे.

 


Mahavitaran Bharti 2024: Maharashtra State Electricity Distribution Company Limited is going to conducted new recruitment for the posts of “Apprentice”. There are total of 26 vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 09th of February 2024. Also. Last date to apply is 18th of February 2024. The official website of MahaVitaran is www.mahadiscom.in. For more details about Mahavitaran Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/तारतंत्री व कोपा)” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

 • पदाचे नावशिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/तारतंत्री व कोपा)
 • पदसंख्या26 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख09 फेब्रुवारी 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2024 
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वीजतंत्री 14 पदे
तारतंत्री   08 पदे
कोपा 04 पदे

Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/तारतंत्री व कोपा) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उतीर्ण./SSC / ITI

How To Apply For Mahavitaran Apprentices Notification 2024

 • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
 • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahavitaran Application 2024

PDF जाहिरात https://shorturl.at/bgxN8
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील) https://shorturl.at/aDNT9
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

44 Comments
 1. akshay nivrutti koli says

  fivret job

 2. MahaBharti says

  New Update – Mahavitaran Recruitment

 3. Sachin says

  No

 4. Bhumika Tajane says

  ITI COPA. Mdhe zale ahe tr kute kute Bharti sathi apply kru shakto

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड