Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परत मुदतवाढ -५३४७ पदांची भरती सुरु- महावितरण मध्ये नोकरीची संधी!। Vidyut sahayak bharti 2024

Mahavitaran vidyut sahayak bharti 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has invited application for the posts of “Electrical Assistant”. There are total of 5347 vacancies are available. Candidates age should be between 18 to 27 years. The application is to be done online. Online application form are now available on company website. The official website of MahaVitaran is www.mahadiscom.in. However, most of the candidates have requested for extension of time for submission of online application. Reason, the last date of submission of online application for the said post is being extended till 20/05/2024. The web link to apply online, vacancies, educational qualification, terms and conditions, detailed advertisements are available on the company’s website www.mahadiscom.in and eligible candidates should apply online. For more details about Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024,visit our website www.MahaBharti.in.

The web link (URL Link) for registering the online application has been made available on the website of the company and the last date for submitting the online application was given as 19/04/2024. However, most of the candidates have requested for extension of time for submission of online application. Reason, the last date of submission of online application for the said post is being extended till 20/05/2024. Web page for online application, vacancies, educational qualification, terms and conditions, detailed advertisements are available on the company’s website www.mahadiscom.in and eligible candidates should submit online application. Also the internal notification no. 01/2024 web link will be published separately on the website, it is requested that the employees of the Mahadiscom Company be noted.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविद्युत सहाय्यक
  • पदसंख्या5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२० मे २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitaran vidyut sahayak bharti 2024 Last Date

There is job news for candidates who are looking for a job (Job Alert). Bumper recruitment is going on in Mahavitaran. Importantly, the application deadline for this recruitment has now been extended. On the request of Maratha youth to apply for the recruitment of various posts in Mahavitaran. The deadline has been extended till April 19. So the candidates from Maratha community have got relief. The last date for the recruitment and submission of application form announced by the state government. It was March 20. However, despite the announcement of SEBC reservation, Maratha community students were not getting certificates. Even the option of EWS was closed to the Maratha community

 Vidyut Sahayak Vacancy 2024 Date Extend

 

Mahavitaran Electrical Assistant Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विद्युत सहाय्यक 5347 पदे
अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. विद्युत सहाय्यक अनुसूचित जाती 673
अनुसूचित जमाती 491
विमुक्त जाती (अ) 150
भटक्या जाती (ब) 145
भटक्या जाती (क) 196
भटक्या जाती (ड) 108
विशेष मागास प्रवर्ग 108
इतर मागास प्रवर्ग 895
ईडब्ल्यूएस 500
अराखीव 2081
एकूण 5347

MAHADISCOM Vidyut Sahayak Online Form 2024

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 01/03/2024
Closure of registration of application 20/05/2024
Closure for editing application details 20/05/2024
Last date for printing your application 20/05/2024
Online Fee Payment 01/03/2024 to 20/05/2024

Educational Qualification For Mahavitaran Electrical Assistant Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For Mahavitaran vidyut sahayak Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक
  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख 29 डिसेंबर 2023
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20  मे 2024

How To Apply For Mahavitaran vidyut sahayak Online Application 2024

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom.in Electrical Assistant Bharti 2024

 PDF जाहिरात
https://shorturl.at/fqSZ4
ऑनलाईन अर्ज करा  https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

The Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) has announced the recruitment of Vidyut Sahayak (Electrical Assistant) posts. Here are the details:

  • Total Vacancies: 5347
  • Qualification: Candidates with an ITI or Diploma in Electrical Engineering are eligible to apply.
  • Age Limit: Applicants must be between 18 and 27 years old.
  • Application Process:
    • The online application process began on March 1, 2024.
    • The last date for submitting applications is May 20, 2024.
    • Interested and eligible candidates can apply online through the official application portal.
    • Before applying, please read the detailed Mahadiscom Vidyut Sahayak 2024 Recruitment notification available on the official website.

Important Dates:

  • Notification Release: January 29, 2023
  • Application Start Date: March 1, 2024
  • Application End Date: March 20, 2024

Application Fee:

  • General Category Candidates: Rs. 250/-
  • Reserved Category Candidates: Rs. 125/-

Salary: Selected candidates will receive a monthly salary of Rs. 15,000/-.

Selection Process: Candidates will be selected based on the following stages:

  1. Online Computer-Based Test (CBT)
  2. Physical Test
  3. Document Verification

Mahavitaran vidyut sahayak bharti 2024

महावितरण कंपनीत ५ हजार लोकमत न्यूज नेटवर्क विद्युत सहायक पदे भरण्याची प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू करण्याबरोबर अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. यापुढे फिल्डवर मीटर व मेन्टेनन्स साहित्यांचा कुठलाही तुटवडा होणार नाही, तुटवडा असल्यास तत्काळ मीटरचा पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण कंपनीतील प्रलंबित १६ प्रश्नावर महावितरण कंपनीच्या प्रशासनास क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ५ हजार कनिष्ठ-तंत्रज्ञ (विद्युत सहायक) पदांची जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. निम्नस्तर लिपिक (लेखा) या प्रवर्गातील रिक्त जागांपैकी ५० टक्के जाया भरण्याची जाहिरात डिसेंबरअखेर काढण्यात येईल. उर्वरित जागावर अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून तांत्रिक कर्मचाऱ्यांचे अनिश्चित तास काम तांत्रिक कर्मचारी हे निश्चित केलेल्या तासांपेक्षा अधिक तास काम करतात. त्यामुळे प्रचंड मानसिक व शारीरिक ताण त्याच्यावर येतो. निश्चित केलेल्या कामाच्या तासाच्या व्यतिरिक्त जे काम तांत्रिक कर्मचारी करणार त्यांना त्या कामाचा मोबदला देण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याबाबत तत्त्वतः मान्य करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.


Mahavitaran Exam Schedule : Another opportunity for absent candidates to read the electrical assistant recruitment documents under Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MAHADISCOM). Document reading date is 11th November 2021.

Mahavitaran Vidyut Sahayak Document Verification Date

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) अंतर्गत विद्युत सहायक भरती कागदपत्र पडळणीकरिता गैरहजर असलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी. गैरहजर असलेल्या उमेदवारांकरिता कागदपत्र पडळणीकरिता नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडळणीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.

Mahavitaran Exam Schedule

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Ashok Patil says

    आता महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना एसीबीसी मधून आरक्षण दिलेले आहे पण आपला ऑप्शन नाही ईडब्ल्यूएस चे दाखले बंद झाले आहेत मधून फॉर्म भरता येत नाही

  2. MahaBharti says

    Mahavitaran vidyut Sahayak Bharti 2024 Online Application Form

  3. Shri says

    महावितरण कंपनीची लिंक खूपच खराब आहे अजिबात work करत नाही ये अक्षरशः सरवर डावून आहे. आणि new रजिस्टर होतच नाही मी सुरवाती पासून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे तरी सुधा फॉर्म भरता येत नाही.

  4. Krushna datta naval says

    बंर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड