JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र कधी?

JEE Advanced Admit Card Download

JEE Advanced 2021 Admit Card

JEE Advanced Admit Card Download : Admission for JEE Advance Examination will be announced on 24th September. IIT Kharagpur has given information in this regard. Candidates can download the tickets by following the steps given in the news. Further details are as follows:-

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी २४ सप्टेंबर रोजी प्रवेशपत्र जाहीर करण्यात येणार आहे. आयआयटी खरगपूरने यासंदर्भात माहिती दिली आहे. उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन जेईईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र पाहता येणार आहे.

How to Download JEE Advanced Admit Card 2021 

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. त्यानंतर ‘JEE Advanced Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक ही माहिती भरा.
  • ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा.
  • जेईई अॅडवान्स प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

JEE Advanced admit card download : जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अॅडव्हान्स्ड (JEE Advanced 2020) चे प्रवेश पत्र अर्थात अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.

JEE Advanced admit card download: आयआयटी एनआयटीसह वेगवेगळ्या आघाडीच्या इंजिनीअरिंग संस्थांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अॅडव्हान्स्ड (JEE Advanced 2020) चे प्रवेश पत्र अर्थात अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. परीक्षा आयोजित करणाऱ्या आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर अॅडमिट कार्डची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

JEE Advanced admit card download

जेईई मेनमध्ये यशस्वी होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे, ते आता जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा मग या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवर जाऊन सहजपणे आपलं प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.

JEE Advanced admit card 2020 कसे कराल डाऊनलोड?

  • जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • होमपेजवर अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासंबंधी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या ठिकाणी आपला जेईई अॅडव्हान्स्डचा रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदि माहिती भरून लॉगइन करा.
  • लॉग इन करताच तुमचे अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवून द्या.

आयआयटी दिल्लीद्वारे देशभरात २७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन होणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For JEE Advanced admit card 
प्रवेशपत्र डाउनलोड : http://cportal.jeeadv.ac.in/
अधिकृत वेबसाईट : http://cportal.jeeadv.ac.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड