महाभरती एक्साम वन विभाग कॉन्टेस्ट २०२३
३० जुलै २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या वन विभाग परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच तलाठी भरती २०२३ कॉन्टेस्टचे आयोजन करणार आहोत तेव्हा लागा तयारीला आणि जिंका रोख बक्षिसे !
विजेत्या उमेदवारांनसाठी महत्वाची सूचना : खालील PDF मध्ये नाव असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले महाभरती एक्साम वरील प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, पत्ता, आणि गुगल पे फोन नंबर अपडेट करावा. काही अडचण असल्यास [email protected] या मेल वर सपंर्क करावा. धन्यवाद !
रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा
कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
(नोट :
२३३० जुलै २०२३, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)

या वन विभाग महाभरती कॉन्टेस्ट मध्ये नवीन TCS परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस नुसार १२० प्रश्न समाविष्ट ठेवणार आहोत. या अंतर्गत आपल्याला विविध पातळीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, वन विभाग, GK आणि मराठी व्याकरण या विषयावर आधारित १२० प्रश्न राहतील. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढील वन विभागाच्या विविध भरती परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील.
- प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
- द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
- तृतीय बक्षीस (३ विजेते) – ५००/- रु.
या क्विझ सिरीज मध्ये वन विभाग टेस्ट सिरीज या पेज वर प्रकाशित झालेल्या सराव पेपर्स मधील, १२० प्रश्न राहतील.
तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करा, मोफत रजिस्टर करा , रोज सराव पेपर्स सोडवा आणि बक्षीस जिंका !
तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर उपलब्ध होईल.
तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !
महत्वाचे : युजर्सनी पुन्हा पुन्हा कॉन्टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट/निष्क्रिय केले जाईल याची नोंद घ्यावी.
रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा
कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
(नोट : २३ ३० जुलै २०२३, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















