वैधमापन कार्यालयात कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त

Validation Office Vacancies

Validation Office Vacancies: Only 15 posts have been sanctioned in this office which covers Parbhani and Hingoli districts. The posts of Assistant Controller Surveyor 1, Inspector 4, Field Assistant 4, Peon 5, and Clerk have been sanctioned.

Validation Office Vacancies  : जिल्ह्यातील वजनमापांचे मूल्यांकन करणे तसेच नूतनीकरण करण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केेले जात आहे. विशेष म्हणजे, परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयात केवळ १५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सहायक नियंत्रक भूमापक १, निरीक्षक ४, क्षेत्रीय सहायक ४, शिपाई ५ आणि लिपिकाचे एक पद मंजूर आहे.

प्रत्यक्षात निरीक्षकाची २, क्षेत्रीय सहाय्यकाची ३ अशी ५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने या कार्यालयासाठी वाढीव पदे मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड