Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC GS I आणि CSAT परीक्षेचा पॅटर्न

UPSC Prelims Exam 2021

UPSC Prelims Exam 2021

UPSC Prelims Exam 2021 : The UPSC Civil Service Examination has been postponed till October 10, so the candidates have four more months to prepare. Learn the syllabus of GS I and CSAT paper. Further details are as follows:-

UPSC GS I आणि CSAT परीक्षेचा पॅटर्न. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा १० ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर पडली आहे, त्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी आणखी चार महिने वेळ मिळाला आहे. हा वेळ कशा प्रकारे तयारीसाठी वापरायचा… काय आहे GS I आणि CSAT पेपरचा सिलॅबस जाणून घ्या.

सिव्हिल सेवा परीक्षेला तीन भागात विभाजित केले जाते – पूर्व, मुख्य आणि मुलाखत. अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना या तिन्ही टप्प्यांत यशस्वी व्हावे लागते.

पूर्व परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस – Prelims Exam GS I and CSAT Pattern Syllabus

  • पहिल्या टप्प्यात, पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील.
  • GS I आणि CSAT. सामान्य अध्ययन, स्वातंत्र्योत्तर इतिहास, भूगोल, भारतीय राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान आणि प्रौद्योगिकी आणि अन्य अनेक विषयांचा यात समावेश आहे.

CSAT उमेदवारांसाठी विश्लेषणात्मक आणि योग्यता कौशल्यांचे परीक्षण करण्यासाठी आयोजित केली जाते. यात इंग्रजी, गणित, तर्कशास्त्र आणि विश्लेषणात्मक तर्कावर वर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. मूल्यांकनासाठी उमेदवारांना दोन्ही पेपरला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. दोन्ही पेपर कमाल २०० गुणांचे आहेत. GS I एक योग्यता-आधारित परीक्षा आहे, CSAT एक योग्यता परीक्षा आहे. उमेदवारांना पासिंग गुण आवश्यक असतात. प्रीलिम्स कट-ऑफ केवल GS I वर आधारित असते. मात्र पूर्व परीक्षेतील गुण अंतिम मेरिट यादीत ग्राह्य धरले जात नाहीत.

GS I प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असतात आणि CSAT पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) स्वरुपाचे ८० प्रश्न असतात. दोन्ही पेपरमध्ये नकारात्मक गुणांकन आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातात. उमेदवारांना पेपरसाठी दोन तासांचा अवधी असतो.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड