UPSC NDA Naval Academy Examination निकाल जाहीर – UPSC Result 2024
UPSC Exam Results 2024 Declared
UPSC NDA Examination Result
आयोगाने UPSC NDA 2024 निकाल जाहीर केला आहे. लोकसेवा आयोग UPSC NDA निकाल 2024 ने उमेदवारांचा रोल नंबर प्रमाणे जाहीर केला आहे ज्यांची खालील PDF फाईल मध्ये आपण बघू शकता . UPSC ने दिलेल्या पीडीएफ निकाल फाइलमध्ये प्रिलिम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबर आणि नावांची पीडीएफ फाइल अपलोड केली आहे.
UPSC निकाल जाहीर, येथे चेक करा