Lekha Koshagar Amravati Result
लेखा व कोषागारे, अमरावती विभागातील रिक्त कनिष्ठ लेखापाल पदांसाठी ०२/०५/२०२५ रोजी टीसीएस-आयओएनमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालानुसार अंतिम निवड यादी तसेच अतिरीक्त उमेदवारांची गुणवत्ता यादी https://mahakosh.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मूळ निवड यादीतील गैरहजर किंवा नियुक्तीस नकार दिलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी अतिरीक्त गुणवत्ता यादीतून दुसरी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येत असून, निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक १४/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती कार्यालयात मूळ व साक्षांकित प्रमाणपत्रांसह पडताळणीसाठी उपस्थित राहावे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची दुसरी गुणवत्ता
यादी/निवड यादी
Lekha Koshagar Final Selection List, Result Download Now – Amravati Final Selection List Score Sheet is published now. Candidates can be download the Normalisation List Now. The PDF of answer key is given below, Cleick it & Download PDF.

लेखा कोषागार पुणे, संभाजी नगर विभाग अंतिम निवड यादी प्रकाशित झाली असून खालील लिंक वरून आपण PDF डाउनलोड करू शकता. उत्तरतालिका आपल्या लॉगिन करून आपण आपली उत्तरतालिका PDF डाउनलोड करू शकता. विभागा प्रमाणे याद्यांची लिंक दिली आहे. अमरावती,नाशिक आणि अन्य विभागाची यादी लवकरच प्रकाशित होईल.
नाशिक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर (२४ सप्टेंबर)
अमरावती अंतिम गुणवत्ता यादी जाहीर (१५ सप्टेंबर)
संभाजी नगर यादी जाहीर (८ सप्टेंबर)
यादी डाउनलोड करा
MahaKosh Result Download 2025
- 🆕कोकण लेखा कोषागार Normalisation Score शिफ्ट १
- 🆕अमरावती लेखा कोषागार Normalisation Score शिफ्ट १
- 🆕 पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक 21.04.2025 रोजी झालेल्या ऑनलाईन परिक्षेतील उमेदवारांच्या प्राप्त गुणांचे प्रसामान्यीकरण (Normalisation) करुन तयार केलेली यादी
- 🆕नागपूर लेखा कोषागार Normalisation Score शिफ्ट १
- 🆕नागपूर लेखा कोषागार Normalisation Score शिफ्ट २
- 🆕संभाजी नगर लेखा कोषागार Normalisation Score
- 🆕कोकण विभाग लेखा कोषागार Normalisation Score
मागील निकाल
कनिष्ठ लेखापाल (गट-क) नागपूर विभागाची जाहिरात
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका लिंक
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका सूचनापत्रक
कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची कोकण विभागाची जाहिरात
कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची अमरावती विभागाची जाहिरात
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका लिंक
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका सूचनापत्रक
कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची नाशिक विभागाची जाहिरात यासाठी
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका लिंक
- कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उत्तरतालिका सूचनापत्रक
Mahakosh Results are out now, candidates can check their result from this page.
नागपूर – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32922/90987/login.html
छत्रपती संभाजीनगर ➡️ – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/login.html
पुणे ➡️ https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html
अमरावती ➡️ – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32929/92631/login.html
नाशिक ➡️ – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
कोकण ➡️ – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















