Tumsar Police Patil Bharti 2026 Application Form
Tumsar Police Patil Bharti 2026: Official application is invited from eligible candidates for the post of Police Patil in village Tumsar and Mohadi Taluka under the jurisdiction of Sub Divisional Magistrate of Tumsar Sub Division Bhandara District through online mode only on the website sdotumsarpolicepatil.in. We have given Bhandara Police Patil Bharti Application Form Link at below, you can download it and fill all details asked in. Submit your application before 27th April 2023
भंडारा जिल्हयातील तुमसर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तुमसर व मोहाडी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने sdotumsarpolicepatil.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
- पदाचे नाव – पोलीस पाटील
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – 10th pass
- परिक्षा शुल्क – राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.)
- खुला प्रवर्ग – 500/-
- आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 300/-
- वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत
- अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
पोलिस पाटील पदाच्या भरतीची प्रक्रिया १७ एप्रिलपासून सुरू झाली आहे. तुमसर मोहाडी तालुक्यात पदवीधर विद्यार्थ्यांनीही यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. २७ एप्रिल अखेरची तारीख असल्याने घाई करण्यात येत आहे. पहिल्यांदाच उच्चशिक्षितही या पदाच्या स्पर्धेत उतरल्याचे दिसत आहे.
तुमसर मोहाडी तालुक्यात १२४ पोलिस पाटलांच्या पदाच्या भरती प्रक्रियेला १७ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. पोलिस पाटील पदाचे आरक्षण घोषित करण्यात आल्यानंतर गावात इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. यासाठी आवश्यक दस्तऐवज जुळवाजुळव करण्यास तरुण व्यस्त आहेत. चारित्र्य प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरू झाली आहे. पोलिस स्टेशनमध्ये तरुणांची गर्दी वाढली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षमतेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी दिसत आहे
Educational Qualification For Tumser Police Patil Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोलीस पाटील | 10th pass |
Mohadi Police Patil Bharti – Eligibility Criteria
पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-
- अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
- अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
- अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
- अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
- कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक
How To Submit Tumser Police Patil Application Form 2026
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
- देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Police Patil Tumser Vacancy 2026 Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
This advertisement is old new advertisements will be coming soon.
Important Links For TumserPolice Patil Vacancy 2026 | |
| ???? PDF जाहिरात | |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | sdotumsarpolicepatil.in |
| ✅ अधिकृत वेबसाईट | bhandara.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















