राज्यातील आश्रम शाळांमध्ये १४९७ शिक्षकांची पदभरती लवकरच, नवीन आकृतिबंधाला मान्यता! | Tribal Ashram School Bharti 2025

Tribal Ashram School Recruitment 2025

Tribal Ashram School Bharti 2025

आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या विविध आश्रम शाळांमध्ये लवकरच नवीन शिक्षकांची भर्ती राबविण्यात येणार आहे.  या सदर्भातील नवीन परिपत्रक(GR) विभागाद्वारे जाहिर करण्यात आला आहे.   आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ येथील दिनांक ०२.०१.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षकांची १४९७ पदे बाहयस्रोतांद्वारे भरण्याकरिता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रु.८१,०८,७५,०००/- (अक्षरी रुपये एक्याऐंशी कोटी, आठ लाख, पंच्यात्तर हजार रुपये मात्र) इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास खालील अर्टीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. अशा आशयचा नवीन GR आहे.  खली आपन नवीन परिपत्रक बघू शकत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Adivasi Vikas Vibhag GR

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Tribal Ashram School Recruitment 2025  – A new recruitment drive for teachers will soon be conducted in various Ashram schools under the Tribal Development Department. A new government resolution (GR) regarding this has been issued by the department. A total of 1,497 posts for Art Teachers, Sports Teachers, and Computer Teachers in government Ashram schools under the Tribal Development Department will be filled through external sources. More details will be available soon on Mahabharti about Tribal Ashram School Recruitment 2025
.

 

 

 

 

 


 

आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी बाह्यस्त्रोताद्वारे परिचारिकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतच प्रथमोपचार केले जाणार असून त्यांच्या आरोग्याची निगा राखली जाणार आहे. विद्याथ्यर्थ्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित परिचारिकेवर राहणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे. राज्यभरात आदिवासी विकास विभागाच्या ४९९ आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी वाह्यस्त्रोत संस्थांद्वारे परिचारिका विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी निवासी त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित अधीक्षकांवर आश्रमशाळांना मुख्याध्यापक, असते. दरवर्षी प्रथमोपचार पेटीसह औषध पुरवठा केला वैद्यकीय क्षेत्रातील नियुक्ती नसल्याने करताना अडचणी परिचारिकांची असल्याने जातो. मात्र, तज्ज्ञ व्यक्तीची येतात. आता नियुक्ती होणार विद्यार्थ्यांना योग्य प्रथमोपचार मिळणार या विद्याथ्यर्थ्यांचे आरोग्य मदत होणार आहे.

भरती करण्यासाठी आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र संस्थांकडून २७ सप्टेंबरपर्यंत निविदा मागवण्यात येणार आहेत. आदिवासी आयुक्तालय, तसेच चारही अप्पर आयुक्त कार्यालयातील विविध पदांवर बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. त्यात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या ४९९ आश्रमशाळांना परिचारिका मिळणार आहेत.

 


Tribal Ashram School Bharti Tribal Ashram School is going to recruit interested and eligible candidates for the vacant posts of “Primary Education servant”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Hingoli. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 10th of June 2024. For more details about Tribal Ashram School Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

आदिवासी आश्रम शाळा अंतर्गत “प्राथमिक शिक्षण सेवक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 जून 2024 आहे.

 

  • पदाचे नावप्राथमिक शिक्षण सेवक
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण  हिंगोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जून 2024

 

Tribal Ashram School Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
प्राथमिक शिक्षण सेवक 01

Educational Qualification For Tribal Ashram School Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षण सेवक H.S.C. D.T.Ed. B.A. / B.Sc. B.Ed TET/CTET

Salary Details For Tribal Ashram School Notification 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राथमिक शिक्षण सेवक मानधन (१६०००/-)

How To Apply For Tribal Ashram School Application 

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 10 जून 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For Tribal Ashram School Bharti 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/H72Oy

 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Tribal Ashram School Recruitment 2025 MahaTribal

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड