TMC भरती २०२०

TMC Recruitment 2020


टाटा मेमोरियल सेंटर हॉस्पिटल मुंबई येथे नर्स पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २४ एप्रिल ते ३१ मे २०२० (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता) आहे.

  • पदाचे नाव – नर्स
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रताजनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी / बीएससी. (नर्सिंग)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताटाटा मेमोरियल हॉस्पिटल, एचआरडी विभाग, सर्व्हिस ब्लॉक बीएलडीजी, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ मुंबई -४०००१२
  • मुलाखतीची तारीख – २४ एप्रिल ते ३१ मे २०२० (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=6899
अधिकृत वेबसाईट : https://actrec.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.