Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

TIFR मुंबई भरती २०२०

TIFR Mumbai Recruitment 2020

TIFR Mumbai Recruitment 2020 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ब), प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळेतील सहाय्यक, व्यापारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२० आहे.

TIFR Mumbai Recruitment 2020

  • पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ब), प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळेतील सहाय्यक, व्यापारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी
  • पद संख्या – २३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५ 
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ जून २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ जुलै २०२० आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For TIFR Mumbai Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/38byfx6
ऑनलाईन अर्ज करा : http://49.248.152.155/advtmumbai/Forms/AppForm.aspx

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Tushar parab says

    TIFR BHARTI AAHEKA

  2. Pravin vilas kalsait says

    Mee 12 pass ahe mla 5 yers experience ahe hardware company /offboy/security

  3. Shraddha says

    Job cha vicharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड