अग्निपथ योजनेंतर्गत या 8 जिल्ह्यात आर्मी भरती रॅलीचे आयोजन!! – Thane Army Rally Bharti 2022
Thane Army Rally Bharti 2022
Thane Army Rally Bharti 2022
Thane Army Rally Bharti 2022: The Army Recruitment Rally has been conducted for the City of Mumbai, Mumbai Suburbs, Nashik, Raigad, Palghar, Thane, Nandurbar, and Dhule districts at Mumbra in the Thane district. The rally will be conducted from the 20th of September 2022 to the 10th of October 2022. Candidates who are permanent residents from eight districts of Maharashtra can participate in this fair. Further details are as follows:-
भारतीय लष्कर अग्नीवीर (मुंबई, नागपूर, औरंगाबाद) भरती निकाल जाहीर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Online registration is mandatory. All candidates to log in to Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened from 5th July 2022 and close on 3rd of August 2022 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).
Thane Agniveer Bharti Rally 2022
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे 20 सप्टेंबरपासून लष्कर भर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे ही भरती प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या रॅली अंतर्गत ८वी, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये 7 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!!
अग्निपथ योजनेंतर्गत अहमदनगर मध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन!!
अग्निपथ योजनेंतर्गत नागपूर मध्ये 10 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!!
Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
खुशखबर!! भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू
आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु!! त्वरा करा
अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार – Agniveer Physical Eligibility
खुशखबर!! ‘अग्निपथ योजने’अंतर्गत पहिल्यांदा महिलांनाही संधी, लवकरच भरती सुरु!!
Indian Army Thane Agniveer Recruitment Rally 2022 – Eligibility Criteria |
|
Clerk/Nursing Assistant | Candidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks. |
Technical | Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board. |
General Duty (GD) | Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class. |
Clerk/Tradesman | Candidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board. |
- मुंब्रा येथील अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
- या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक,अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण), अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
Medical Criteria For Thane Army Rally Bharti 2022
- Eligible candidate should have healthy both ears.
- The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
- Eligible candidates should have CP – III in Color Vision.
- Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.
Thane Agniveer Rally 2022 – Who Can Apply
कोण करू शकतो अर्ज?
महाराष्ट्र राज्यातील, पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.
- 1. City of Mumbai
- 2. Mumbai Suburbs
- 3. Nashik
- 4. Raigad
- 5. Palghar
- 6. Thane
- 7. Nandurbar
- 8. Dhule
How to Apply For Thane Army Rally 2022
- इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना सत्यापित केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल. भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील – शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा – सीईई). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.
- या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.
- उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत.
- उमेदवारांनी स्वहितासाठी त्यांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत सोबत बाळगावी.
- या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील.
ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य, पारदर्शक, मुक्त आणि स्वयंचलित पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे अथवा 022-22153510 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.
Pulls up marks Details For Thane Army Recruitment Rally 2022
Pulls up | Marks |
10 Pull Ups | 40 mark |
9 Pull Ups | 33 mark |
8 Pull Ups | 27 mark |
7 Pull Ups | 21 mark |
Ground Pass Details For Thane Army Agniveer Recruitment 2022
Long Jump | Race | Race Time |
9 feet | 1.6 km | 5:30-Max 60 marks |
5:31 to 5:45 Max 48 marks |
Chest Height Weight For Thane Army Bharti Rally 2022
Name of Posts | Chest | Height | Weight |
GD | 76 cm to 81 cm | 170 | 50 |
Soldier Technical | 76 cm to 81 cm | 170 | 50 |
Soldier Nursing Assistant | 76 cm to 81 cm | 170 | 50 |
Nursing Assistant Veterinary | 76 cm to 81 cm | 170 | 50 |
Soldier Clerk /Store Keeper Technical | 76 cm to 81 cm | 162 | 50 |
Sepoy Pharma | 76 cm to 81 cm | 170 | 50 |
Important Links
अर्ज लिंक – joinindianarmy.nic.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3OUlzPU
Table of Contents