आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु!! त्वरा करा

Indian Army Agniveer Bharti 2022

Indian Army Agniveer Bharti 2022

Indian Army Agniveer Bharti 2022: The Indian Army Agniveer recruitment rally 2022 notification has been declared. Interested applications can register to the given link before the last date. All candidates to log in to the Join Indian Army website (joinindianarmy.nic.in). Registration will be opened on the 1st of July 2022 and close on the 30th of July 2022 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer Tradesman 10th Pass, and Agniveer Tradesman 8th Pass.

भारतीय सैन्याने भारतातील 8 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती.  भारतीय सैन्य अग्निवीर भरती करिता नोंदणी प्रक्रिया आजपासून (1 जुलै 2022) सुरु करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी व खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.

Indian Army Agniveer Recruitment 2022 Details

विभागाचे नाव  भारतीय लष्कर
योजनेचे नाव  अग्निपथ भरती योजना
पदाचे नाव  अग्निवीर
एकूण पदसंख्या  अंदाजे 25000
वेतनश्रेणी  30000 – 40000
नोकरी स्तर राष्ट्रीय स्तर
अग्निवीर सैन्य भरती रॅली ठिकाण
 • मुंबई
 • पुणे
 • औरंगाबाद
 • नागपूर
अर्ज पद्धती  ऑनलाइन
परीक्षा पद्धत  ऑफलाइन
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट  joinindianarmy.nic.in

अग्निपथ योजनेतून लष्करात उमंद करिअर घडविण्याची अभूतपूर्व संधी युवकांना आजपासून उपलब्ध झाली आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. आर्मीमध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.

 • भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे.
 • यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला.
 • आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
 • लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल.
 • हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील.
 • चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे.
 • अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल.
 • त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात.
 • त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत.
 • एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे.
 • अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.
 • लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे.
 • नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 • निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.

Indian Army Agniveer Recruitment Rally 2022 – Eligibility Criteria 

Clerk/Nursing Assistant Candidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
Technical  Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
General Duty (GD) Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
Clerk/Tradesman Candidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

Army Agniveer Recruitment Online Registration

 • अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
 • 20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती.
 • अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
 • 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

How to Apply For Indian Army Agniveer Recruitment 2022

 • अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
 • अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 • उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
 • ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
 • सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
 • 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

Agniveer Army Rally Bharti Registration Dates

सैन्य भरती कार्यालय  ऑनलाईन नोंदणी सुरु होण्याची तारीख ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख
ARO मुंबई 05 जुलै 2022 03 ऑगस्ट 2022
RO HQ पुणे 01 जुलै 2022 30 जुलै 2022
ARO औरंगाबाद 01 जुलै 2022 30 जुलै 2022
ARO नागपूर 05 जुलै 2022 03 ऑगस्ट 2022

Important Link For Indian Army Agniveer Rally 2022

Indian Army Agniveer PDF जाहिरात – https://bit.ly/3ycHmuK

ऑनलाईन नोंदणी लिंक / Online Registration – https://bit.ly/3uhtIpe

ऑनलाईन अर्ज लिंक / Online Apply – https://bit.ly/3R1LqXx

Agniveer Army Bharti Rally Scheduled 2022

सैन्य भरती कार्यालय  संबधित जिल्हे रॅलीची तारीख  सविस्तर माहिती 
ARO मुंबई (Mumbai) मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 येथे क्लिक करा

(Thane Army Rally Bharti 2022)

RO HQ पुणे (Pune) अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा

(Ahmednagar Agniveer Rally 2022)

ARO औरंगाबाद (Aurangabad) औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी 13 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा

(ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2022)

ARO नागपूर (Nagpur) अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 येथे क्लिक करा

(Nagpur Agniveer Rally Bharti 2022)


Indian Army Agniveer Bharti 2022

The Army Agniveer Recruitment 2022 notification has been declared by the Indian Army. Candidates should be 10th & 12th Pass for Indian Army Agniveer Bharti 2022. Interested and eligible candidates can apply to the given link.

प्राप्त माहिती नुसार, पहिल्या टप्प्यात 25 हजार अग्निवीरांची भारतीय लष्करात भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देशभरात 80 रॅल्या काढण्यात येणार आहेत. तसेच,अग्नीवीर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या २५ हजार अग्निवीरांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. उर्वरित 15 हजार इतर पदांसाठी 13 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणासाठी जातील. यादरम्यान नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रिया जलद करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी 21 नोव्हेंबर 2022 रोजी नौदलाकडून प्रशिक्षणासाठी जाईल. त्याचबरोबर हवाई दलाच्या अग्निवीरांचे प्रशिक्षणही डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे.

Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!

भारतीय सैन्याने भारतातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदांचे नाव:- 

 • Agniveer General Duty
 • Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
 • Firefighter Clerk / Storekeeper Technical
 • Agniveer Tradesman 10th pass
 • Agniveer Tradesman 8th pass

Important Dates – Indian Army Agniveer Bharti 2022

Issuance of Guidelines for recruitment(NAVY) 25 जून 2022
First batch recruits to join training program(NAVY) 21 नोव्हेंबर 2022
Beginning of the registration process (Air force) 24 जून 2022
Commencement of online examination for Phase 1 (Air force) 24 जुलै 2022
First batch recruits to join training program (Air force) 30 डिसेंबर 2022
Issuance of Notification of army 20 जून 2022
Issuance of notification by various recruitment units of the force 1st जुलै 2022
Joining date of the second lot of recruits 23 फेब्रुवारी 2023

Indian Army Benefits of Army Agniveer Bharti 2022

 • Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
 • Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years.
 • The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
 • Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
 • LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
 • Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
 • For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.

Pay Scale For Agnipath Army Agniveer Recruitment 2022 

 • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
 • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
 • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
 • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

Important Documents – Agneepath Indian Army Agniveer Bharti 2022

महत्त्वाचे कागदपत्रे :-

 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • वयाचा पुरावा
 • 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
 • वैद्यकीय प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी इ.

Indian Army Agneepath Vacancy 2022- Selection Process

The candidates will be shortlisted through four stages as mentioned in the Indian Army Agneepath Scheme Notification. The candidates have to appear in each stage and qualify as per the standards required.

 • स्टेज 1 शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
 • स्टेज 2 भौतिक मापन चाचणी
 • स्टेज 3 वैद्यकीय चाचणी
 • स्टेज 4 लेखी चाचणी

Army Agniveer Bharti Rally 2022 – Important Links

भारती लष्कर अग्निवीर भरती नोटिफिकेशन – https://bit.ly/3OapxTW  

Online Application Link – joinindianarmy.nic.in

Terms and Conditions – https://bit.ly/3xCEwPv

Physical Fitness Test 

Physical Fitness Test (At Rally Site)
1.6 Km Run Beam (Pull-Ups) 9 Feet Ditch Zig-Zag Balance
Group Time Marks Pull Ups Marks Need to Qualify Need to Qualify
Group 1 Up till 5 Min 30 Secs 60 10 40
Group 2 5 min 31 sec to 5 min 45 sec 48 9 33
8 27
7 21
6 16

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड