शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी शुभेच्छा – Teachers Day Wishes in Marathi

Teachers Day Wishes in Marathi

मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा खास दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, ग्रीटिंग्ज किंवा पुष्प गुच्छ देत शिक्षक दिनाच्या त्यांचे दिवशी आभार मानतात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे का? आज आपण काही शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही त्यांना व्हॉट्सअप, ग्रीटिंग्ज, मेसेज द्वारे पाठवू शकता किंवा स्टेटसवर ठेवू शकता. जाणून घेऊ या काही हटके शुभेच्छा संदेश.

Shikshak Din 2024

 

गुरुंच महत्त्व कधी होत नाही कमी….
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती….
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही!!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

”विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या, शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्ही आम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार! हॅप्पी टीचर्स डे!
“शिक्षक म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि प्रेरणांचा प्रकाश. तुमच्या मार्गदर्शनानेच आम्ही जीवनातील संपूर्णता अनुभवली आहे.
शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या ‘लक्ष्या’कडे घेऊन जातात.
काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा
जगण्यातून जीवन घडविणारा
तत्त्वातून मूल्ये फुलविणाऱ्या
ज्ञानरूपी गुरुंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
दिले ज्यांनी तुम्हाला भरपूर ज्ञान
त्यांचा करू या आज खास सन्मान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आधी 2G, नंतर 3G आणि आता 4G, 5G… भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे
‘गुरु G’
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड