JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी मुंबई अंतर्गत 09 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा!! | TB Hospital Sewree Mumbai Bharti 2026

TB Hospital Sewree Mumbai Bharti 2026

TB Hospital Sewree Mumbai Bharti 2026: TB Hospital Sewree Mumbai has published the notification for the Post of “X-ray Assistant, Specialist Medical Consultant, Anesthesiologist, Psychiatrist, Medical Officer”. There are a total of 09 vacancies available.Interested and eligible candidates can send their applications to the given address in Person before the last date. The last date for offline application is 07th of September 2026. For more details about TB Hospital Shivdi Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी मुंबई अंतर्गत “क्ष-किरण सहाय्यक, विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, भुलरोग तज्ञ, मनोरोग शास्त्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदाची 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी मुंबई भरती 2026

  • पदाचे नाव – क्ष-किरण सहाय्यक, विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, भुलरोग तज्ञ, मनोरोग शास्त्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज शुल्क – रुपये 870 + 18% GST
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई ४०० ०१५.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

TB Hospital Sewree Mumbai Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
क्ष-किरण सहाय्यक02
विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, भुलरोग तज्ञ 01
मनोरोग शास्त्र तज्ञ02
वैद्यकीय अधिकारी04

Educational Qualification For TB Hospital Sewree Mumbai Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्ष-किरण सहाय्यक1) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी (Bachelor of Paramedical Technology in Radiology) हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उतीर्ण झालेला असावा. व 6 महिन्यांची इंटर्नशीप पुर्ण केलेली असावी.
किंवा
उमेदवार 12 वी नंतर रेडीओग्राफी या विषयातील पदवीका परीक्षा (12th + Diploma in Radiography)) परिक्षा उत्तीर्ण असावा व क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा व रुणालयातील क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा.
आणि
2) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, भुलरोग तज्ञसंबंधित विषयामध्ये मान्यताप्रात्त विद्यापिठाची M.D./DNB पदवी (PG Degree) किंवा पदविका (PG Diploma) असावी.
मनोरोग शास्त्र तज्ञसंबंधित विषयामध्ये मान्यताप्रात्त विद्यापिठाची M.D./DNB पदवी (PG Degree) किंवा पदविका (PG Diploma) असावी.
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्रात्त विद्यापिठाची “एम.बी.बी.एस.” पदवी

Salary Details For BMC TB Hospital Sewree Mumbai Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्ष-किरण सहाय्यकरु. 18,000/- प्रतिमहिना
विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, भुलरोग तज्ञरु. 1,00,000/- प्रति महिना
मनोरोग शास्त्र तज्ञरु. 1,00,000/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारीरु. 90,000/- प्रति महिना

How To Apply For BMC TB Hospital Sewree Mumbai Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For TB Hospital Sewree Mumbai Job 2026

📑 PDF जाहिरात – 1  https://shorturl.at/WuOw3
📑 PDF जाहिरात – 2 https://shorturl.at/znsrdcx
✅ अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/

 

Table of Contents

1 thought on “क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी मुंबई अंतर्गत 09 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा!! | TB Hospital Sewree Mumbai Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड