यवतमाळ तलाठी भरती 2023- निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर | – Talathi Bharti Result 2023, Cut off Marks and Merit List
Talathi Bharti Result 2023
Yavatmal Talathi Result 2024
Yavatmal Talathi Recruitment 2023– Selection List and Waiting List is published on official site. Candidates from Yavatmal District can download Talathi Selection List and wait list form below link:
यवतमाळ तलाठी भरती 2023- निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अधिकृत साईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार खालील लिंकवर तलाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी फॉर्म डाउनलोड करू शकतात..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तलाठी पदभरती-2023 च्या अनुषंगाने उमेदवारांच्या निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यास अनुसरुन उपरोक्त यादीतील उमेदवारांची बायोमेट्रीक व कागदपत्र तपासणी करण्यात आली. तसेच उमेदवारांनी सादर केलेले साक्षांकन नमुना फॉर्म, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, ई.डब्ल्यु.एस.प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, भुकंपग्रस्त इत्यादी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याकरीता संबंधित कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.
परंतु संबंधित कार्यालयांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. सबब, उपरोक्त विषयास अनुसरुन संबंधित कार्यालयांकडून कागदपत्र पडताळणीचे अहवाल प्राप्त होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता असल्याने उपरोक्त कागदपत्र पडताळणी अहवालाचे अधिन राहून निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे अनुषंगाने उमेदवारांचे समुपदेशन दिनांक 29/07/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे खालील तक्तयात नमुद केल्यानुसार आयोजित करण्यात आले आहे
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Talathi Recruitment 2023- Selection List and Waiting List | Talathi Recruitment 2023- Selection List and Waiting List | 25/07/2024 | 31/08/2024 | View (4 MB) |
तरी उपरोक्त यादीतील पात्र उमेदवारांनी दिनांक 29/07/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यातील बंधपत्र/प्रतिज्ञालेखासह (नमुना संलग्न) समुपदेशनाकरीता न चुकता उपस्थित राहावे.
Affidavit Format | Affidavit Format | 25/07/2024 | 31/08/2024 | View (496 KB) |
Instructions to Candidates | Instructions to Candidates | 25/07/2024 | 31/08/2024 | View (549 KB) |
Jalgaon Talathi Final Selection List
१) उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधीत उमेदवाराची ओळख / मूळ कागदपत्रे / मूळ प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे.
उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची / खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधीत सक्षम प्राधिकारी यांनी अवैध / बाद ठरविल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी/ २) चारित्र्य पडताळणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास, संबंधीत उमेदवाराचे नाव वरील निवडयादीमधून कमी करण्यात येईल व प्रतिक्षायादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल.
दिव्यांग उमेदवारांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदांचा तपशील शासन महसूल व वन विभाग निर्णय दिनांक २९/०६/२०२१ नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार
नमूद करण्यात आलेला आहे. सदर तपशील पुढीलप्रमाणे आहे. ⅰ) A-LV ii) B-HH iii) C-OA, OL, LC, DW, AAV (v) D-ASD(M), ID, SLD. MI v) MD involving (a) to लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शविण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. 1) General- सर्वसाधारण ⅱ) LDS – महिला iii) Orphanage अनाथ iv) SP- खेळाडू v) EX- ४) माजी सैनिक vi) IT- अंशकालीन उमेदवार vii) PA- प्रकल्पग्रस्त viii) EA- भुंकपग्रस्त
५) सदर यादी निव्वळ उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार करण्यात आलेली आहे.
दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत जोपर्यंत प्रचलित शासन तरतुदीनुसार वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास, संबंधीत उमेदवाराचे नाव वरील निवडयादीमधून कमी करण्यात ६) येईल व प्रतिक्षायादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल.
पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणांतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणान्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून करून घेण्यात ७) येईल. अपात्र ठरविल्यास, संबंधीत उमेदवाराचे नाव वरील निवडयादीमधून कमी करण्यात येईल व प्रतिक्षायादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल,
८) उमेदवारांच्या नियुक्ती देण्यासंदर्भात सर्वस्वी अधिकार जिल्हा निवड समिती कडेस राखून ठेवण्यात येत आहेत.
कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई याचेकडील पत्र क्र. तलाठी २०२२/प्र.क्र. १९० (भाग २)/ई-१० दिनांक २७/०६/२०२४ अन्वये १३ पेसा जिल्हयांतील
९) पेसा क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरताना माग्री सैनिक प्रवर्गातील पदे वगळनेबाबत कळविले आहे. मा. न्यायाधिकरणाकडील निकाल व शासनाकडील आदेशानंतर माजी सैनिक प्रवर्गातील पदांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. वरील निवड यादी मध्ये नाम समाविष्ठ असलेल्या उमेदवार यांनी (प्रतिक्षा यादीतील उमेदवार वगळून) समुपदेशन प्रक्रियेसाठी दिनांक २४/०७/२०२४ रोजी सकाळी १०:००
१०) वा छत्रपती संभाजी राजे नाटयगृह महाबळ रोड जळगांव येथे न चुकता उपस्थित रहावे. (कृपया सोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणावे.)
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Talathi Recruitment 2023-Final Selection And Waiting List |
Talathi Recruitment 2023-Final Selection And Waiting List |
22/07/2024 | 22/08/2024 | View (5 MB) |
Talathi Berojgar ArthSahay List
Talathi Bharti Result 2023: Online examination has been conducted from 17/08/2023 to 14/09/2023 through TCS company to fill Talathi cadre vacancies through direct service. The names of the candidates mentioned in the following prospectus from the parallel reservation of part-time who passed the said examination according to merit are included in the selection list. The said candidate should submit the information of having worked part-time for three years in the government offices under the scheme of financial assistance to the educated unemployed and submitted the record of the said work experience in the employment and guidance center…Download Talathi Berojgar ArthSahay List form below link
तलाठी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकामी TCS कंपनीमार्फत दिनांक 17/08/2023 ते दिनांक 14/09/2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेणेत आलेली आहे. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होऊन अंशकालीन या समांतर आरक्षणातून खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या उमेदवारांची नावे निवड यादीत समाविष्ट आहेत. सदर उमेदवार यांनी सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये तीन वर्षे अंशकालीन काम केलेल्या व सदर कामाच्या अनुभवाची रोजगार व मार्गदर्शन केंद्रामध्ये केलेची नोंदीची माहिती सादर करावी…तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी प्रस्तुत विषयाकामी वरील तक्त्यात नमूद उमेदवार यांनी सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये तीन वर्षे अंशकालीन काम केलेल्या व सदर कामाच्या अनुभवाची रोजगार व मार्गदर्शन केंद्रामध्ये केलेची नोंदीची माहिती आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास 8 दिवसात सादर करावे.
सोबत :- संबंधित उमेदवारांचे वर नमूद केलेले अंशकालीन उमेदवार असल्याबाबतचे छायांकित प्रमाणपत्र.
उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविणेत येते की, या कार्यालयाचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकामी TCS कंपनीमार्फत दिनांक 17/08/2023 ते दिनांक 14/09/2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेणेत आलेली आहे. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होऊन अंशकालीन या समांतर आरक्षणातून खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या उमेदवारांची नावे निवड यादीत समाविष्ट असून, त्यांचे अंशकालीन बाबतचे प्रमाणपत्र आपले कार्यालयामार्फतच विहित पद्धतीचा अवलंब करुन देण्यात आले आहे अगर कसे? याबाबतची पडताळणी करुन प्रमाणपत्र सादर करणेकामी आपले कार्यालयास यासोबत जोडून पाठवित आहे.
Talathi Recruitment Process 2023 – Letter to Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department w.r.t. part time employee certificate & their experience verification | Talathi Recruitment Process 2023 – Letter to Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department w.r.t. part time employee certificate & their experience verification | 19/04/2024 | 19/05/2024 | View (880 KB) |
Talathi Recruitment Process – 2023 Letter w.r.t. part time employee certificate verification | Talathi Recruitment Process – 2023 Letter w.r.t. part time employee certificate verification | 19/04/2024 | 19/05/2024 | View (903 KB) |
Talathi Document Result 2023
जिल्ह्यातील २४१ पैकी १० जागा ‘पेसा’ क्षेत्रातील वगळता अन्य २३१ पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे; मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कागदपत्रे पडताळणीसाठी प्रशासनाने गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली होती. सुरुवातीला गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यातील बहुतांश उमेदवार अन्यन्त्र सेवेत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या भरती प्रक्रियेला पाठ दाखविली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संध देण्यात आली. तीही प्रक्रिया पा पडली आहे.
काही उमेदवारांनी अपील दाखल केले होते. त्यावरही सुनावण झाली आहे. तर अपिलांव जिल्हाधिकारी सुनावणी करणा आहेत. दरम्यान, निवडपा उमेदवारांची यादी प्रशासकीन पातळीवर पूर्ण झाली आहे. ही याद जाहीर करून संबंधित उमेदवाराल नियुक्तिपत्रे देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यान आली. त्यानुसार आचारसंहित उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.
तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यात राज्यात सर्वाधिक २१४ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचांही समावेश आहे. तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रावरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय ७० संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत.
तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीने २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न-उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा समितीसह अनेक उमेदवारांनी भरतीमधील चुकांवर आक्षेप घेतला. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी काही संशयित उमेदवारांची नावेही देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत भूमी अभिलेख विभागाने जानेवारीत गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात आले. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले गेले. २१९ प्रश्नांतील बदलामुळे गुणवत्ता यादीमध्ये बदल झाल्याने जानेवारीतील गुणवत्ता यादीत पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. महसूल विभागाने संपूर्ण तपासणी न करता निकाल जाहीर केल्याने हा गोंधळ उडाला. आम्ही नावे दिलेल्या संशयितांचा निकाल थांबवला आहे. आतातरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करूनच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.
Talathi Bharti Result 2023: Pursuant to the above Talathi Recruitment Examination 2023, the Revised Merit List of the candidates have been published on the website on 14.03.2024 . Talathi Recruitment 2023 – More details & Link to download Lists given below. Know more details at below:
तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून खालील लिंक वरून आपण बघ शकता . या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लगेच येथे प्रकाशित करू. तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित गुणवत्ता याद्या PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे सुधारित गुणवत्ता याद्या निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी
Talathi Bharti Result 2023: Pursuant to the above Talathi Recruitment Examination 2023, the selection list and waiting list of the candidates under consideration have been published on the website www.gondia.nic.in on 23.01.2024 and the original educational documents and all other necessary documents of the candidates have been checked before the District Selection Committee. Talathi Recruitment 2023 – Document Verification Date 21/02/2024 at 11:00 AM. Know more details at below:
तलाठी उर्वरित 13 जिल्ह्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अपडेट आणि निकाल उपलब्ध झाल्यावर आम्ही लगेच येथे अपडेट करू. तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत. उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे फायनल म्हणजेच अंतिम निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.
उपरोक्त तलाठी पदभरती परीक्षा 2023 च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी www.gondia.nic.in या संकेत स्थळावर दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हा निवड समिती समक्ष उमेदवारांचे मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दि. 05/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहण्याकरीता विचाराधीन उमेदवारांना तसेच प्रतिक्षाधीन उमेदवारांना दुरध्वनीव्दारे तसेच ई-मेल व्दारे या कार्यालयाकडून सूचित करण्यात आले होते. दिनांक 05/02/2024 रोजी जिल्हा निवड समिती समक्ष झालेल्या मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांच्या तपासणीकरीता उक्त वर नमूद अ.क्र. 1 ते 2 व 7 वरिल विचाराधीन व अ.क्र. 3 ते 6 व अ.क्र. 8 ते 9 वरिल प्रतिक्षाधीन उमेदवार अनुपस्थित असल्याने त्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 21 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा निवड समिती मार्फत अनुपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
तरी उक्त उमेदवारांनी जाहिरातीत नमूद सर्व मुळ कागदपत्रे, फॉर्म भरल्याची प्रत, चालान प्रत तसेच इतर आवश्यक दस्तऐवजांसह (सर्व मुळ कागदपत्रासह) तसेच सर्व कागदपत्रांची । छायांकित प्रत साक्षांकित सह दिनांक 21.02.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे न चुकता उपस्थित राहावे. उक्त दिनांक 21/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कागदपत्रे / दस्तऐवज पडताळणी/तपासणी करीता गैरहजर राहिल्यास सदरील गैरहजर उमेदवार निवड सुचितील आपले स्थान गमावून बसतील व गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. का.टि. मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने.
तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. | तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा. | 14/02/2024 | 21/02/2024 | पहा (277 KB) |
Talathi Bharti Result 2023 Check Now, Cut off Marks and Merit List
Talathi Bharti Final Merit List, Selection List 2024 – Maharashtra Revenue Department has declared the Merit List, Selection List & waiting today. The district wise all list will avilable on MahaBharti.in. So Keep visiting us. Talathi Bharti Previous Result 2023 on 5th January 2024 on the official website, www.mahabhumi.gov.in. as you know more than 8 lakh candidates have appeared this Talathi Bharti 2023 Examination and now the list of shortlisted candidates has been released by the officials. Talathi Result 2023 has been released district-wise in PDF format and candidates whose roll number is mentioned are listed in the Result PDF for the next phase of the selection process i.e. Document Verification. The selected candidates, Talathi Bharti Selection List 2023 will now have to appear for Document verification for which details are to be announced shortly.
After publication of the shortlist and waiting list, identification of the candidate, verification of certificates and related documents, medical examination, character verification, as well as verification of documents before the final appointment will be done by the concerned district selection committee at the district level, according to the revenue department.
Talathi Document Verification Date is Out !! Candidates can check which documents are required for Talathi Bharti at below also Can Download Talathi Document Verification List from below Link
बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. खालील लिंक वर यादी उमेदवारांना पाहता येईल.
हि निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समिती मार्फत केली जाणार आहे.
तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यातमित्रांनो, तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची जिल्हानिहाय निवड याद्या आता जाहीर करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या PDF महाभरती(www.MahaBharti.in) वर प्रकशीत केलेल्या आहेत . खालील जिल्हानिहाय लिंक वरून आपणआपल्या जिल्ह्याचा निकाल बघू शकता. सर्व जिल्ह्यांच्या PDF लिंक आम्ही सर्व प्रथम महाभरती वर देत आहेत. तेव्हा सर्व अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.
तसेच, येत्या आठवडाभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. तलाठी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, फायनल मेरिट लिस्ट, आणि मुलाखतीचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Talathi Bharti Document Verification Date
जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांची जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.45/2023 दि. 26.06.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार TCS कंपनीमार्फत (Computer Based Test) परिक्षा घेण्यात आलेली होती. त्यानंतर प्र. राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. तलाठी भरती/कावी/16/2024 दि. 12.01.2024 नुसार मसुदा स्वरुपात निवड व प्रतिक्षा यादी उपलब्ध करुन देण्यात येवून तलाठी पदभरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रकानुसार पुढील कार्यवाही करणेसाठी सुचित करण्यात आले होते. उक्त निवड व प्रतिक्षा यादी मसुदा प्राप्त झाल्या नुसार जिल्हा निवड समितीची दिनांक 19.01.2024 रोजी बैठक घेवून निवड व प्रतिक्षा यादी दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
प्रभारी राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे निर्देशानुसार प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड व प्रतिक्षा सुचीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या निकषानुसार मुळ व साक्षांकित कागदपत्रांची (दोन संच) पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहावे.
Talathi Bharti Document Verification List
Download Hingoli Talathi Bharti Document Verification Time Table
तलाठी भरती निकाल 2023 – निवड यादी व प्रतीक्षा यादी
राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर | Talathi Final Result 2024: District-wise Result PDF Link
१. रायगड, २. रत्नागिरी, ३. सिंधुदुर्ग, ४. मुंबई शहर, ५. मुंबई उपनगर,६. सातारा, ७. सांगली, ८. सोलापूर, ९. कोल्हापूर, १०. अकोला, ११. बुलढाणा, १२. वाशिम, १३. परभणी, १५. लातूर, १६. जालना, १७. वर्धा, १८. नागपूर, १९. गोंदिया, २०. भंडारा, २१. छ. संभाजी नगर, २२. धाराशिव, २३. हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश
-
✅ परभणी तलाठी पदभरती २०२३ निवड यादी व प्रतीक्षा यादी
-
✅धाराशिव तलाठी पदभरती २०२३ निवड यादी व प्रतीक्षा यादी
-
✅जालना तलाठी पदभरती २०२३ निवड यादी व प्रतीक्षा यादी बाबत शुध्दीपत्रक
-
✅सोलापूर तलाठी भरती २०२३ – ई डब्लु एस – निवड व प्रतीक्षा यादी – सुधारित
-
✅कोल्हापूर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅रायगड तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅मुंबई शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅वाशिम तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅धाराशिव शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅गोंदिया शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅लातूर शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅सांगली तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅सिधुदुर्ग शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅संभाजी नगर शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅मुंबई उपनगर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅वर्धा शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅भंडारा शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅मुंबई शहर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅बुलढाणा तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅अकोला तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅नागपूर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅बीड तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅सोलापूर तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅रत्नागिरी तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅हिंगोली तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅जालना तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
-
✅ सातारा तलाठी भरती जिल्हा प्रकाशित यादी पहा
तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप !
सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना मंगळवारी रात्री उशीर भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.
तलाठ्यांच्या सुमारे ४ हजार ६०० पदांसाठी ५ जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासीबहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली. सामान्यीकरणामुळे ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.
सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप
आक्षेप काय?
- ● तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत.
- ● पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे.
- ● प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
- ● अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.
- ● निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपांची चौकशी करण्याची मागणी झाली होती. देवेश गोंडाणे, लोकसत्ता
पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावर
- आता पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ओळख, प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी, वैद्याकीय तपासणी, समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हास्तरावर होणार आहे. याचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी स्पष्ट केले.
mahabhumi.gov.in Talathi Final Result 2023 link
Talathi Recruitment Exam was conducted from 17th August to 14th September 2023 in 57 sessions in three phases. 10 lakh 41 thousand 713 candidates from across the state had applied for the Talathi post for this examination. Out of these 8 lakh 64 thousand 960 candidates appeared for the exam.
16 thousand 205 objections were registered by the candidates on 2831 questions in the entire examination. Out of these objections, a total of 9072 objections taken for 146 valid questions were upheld by the TCS company conducting the examination. Accordingly, 48 candidates have secured more than 200 normalized marks in the examination by normalization method.
How to check Talathi Result 2023?
The step by step details to check the Maharashtra Talathi Bharti Exam Result 2023 are given here.
- महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा: mahabhumi.gov.in.
- वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘परिणाम’ किंवा ‘परीक्षा निकाल’ विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.
- ‘रिझल्ट’ विभागात, ‘महाराष्ट्र तलाठी निकाल २०२३’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमची परीक्षा क्रेडेंशियल एंटर करण्यास सांगितले जाईल, जसे की तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक. कृपया ही माहिती अचूक द्या.
- तुमची परीक्षा क्रेडेंशियल्स एंटर केल्यानंतर, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी सिस्टमची प्रतीक्षा करा आणि तुमचे निकाल आणि एकूण निकाल प्रदर्शित करा.
- एकदा तुमचे परिणाम प्रदर्शित झाल्यानंतर, तुमच्याकडे ते मुद्रित करण्याचा, स्क्रीनशॉट घेण्याचा किंवा तुमच्या रेकॉर्डसाठी निकाल डाउनलोड करण्याचा पर्याय आहे.
महाभूमी वर प्रकाशित याद्यांची सरळ लिंक
सर्व जिल्ह्यांच्या मेरिट लिस्ट- निवड याद्या वर दिलेल्या आहेत, तेव्हा पुढील अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.
परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. परिणामी, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्याथ्यर्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले. दरम्यान, भूमिअभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे.
Talathi Bharti Result 2023: After announcing the merit list of the popular Talathi examination, the work of preparing the list of candidates according to the caste category according to the vacancies in 23 districts has reached the final stage. Accordingly, the process of allotment of appointment letters to eligible candidates will be started by next week.
Talathi Recruitment Exam was conducted from 17th August to 14th September 2023 in 57 sessions in three phases. In this examination, 10 lakh 41 thousand 713 candidates from across the state had applied for the post of Talathi. Out of these 8 lakh 64 thousand 960 candidates gave the exam. After publishing the answer list of the exam, the candidates were given a period from 28 September to 8 October to register any objections or objections regarding the question or answer list. Throughout the exam
तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे. जात संवर्गनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २६ जानेवारीला ही नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच भूमीअभिलेख विभागाने जाहीर केली. त्यावर परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला होता. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात आहे. आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येतील, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातून तलाठी परीक्षेसाठी सुमारे आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत. अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आल्या. दिवसातील तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सहा जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
तलाठी परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे- सरिता नरके, राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त
‘निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येते. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे. ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. या याद्या २३ जिल्ह्यातील असून ते तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवडाभरात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरावर जाहीर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, यशस्वी उमेदवारांना येत्या २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे देण्याचे नियोजन सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Talathi Bharti 2023 Document verification round –After the Talathi Bharti Result 2023, candidates with mentioned roll numbers should prepare for the Document Verification round. The schedule and venue details will be available on the official portal post result declaration. Successful candidates must carry original documents for this verification process.
Talathi Bharti Result 2023: Talathi Bharti Result is published Now, Check result from following Link. Accordingly, the company has amended 146 questions. Even then, seven objections have been accepted out of the objections raised on the questions. “The whole process has been delayed,” Narke said. She said the results were delayed given the large number of candidates and the difficulties that followed the objections for Talathi Bharti Result 2023 – 2024. Most of the work on the results has been completed. Work is on to prepare the merit list and declare the results district-wise,” he said. Meanwhile, a senior official of the district administration said that the Talathi Bharti Result 2023 Date process is planned to be completed before January 26, 2024 and the selected candidates are likely to be given the selection papers on January 26, 2024.
The Maharashtra Revenue Department released the Maharashtra Talathi Result 2023 on 5th January 2024 on its official website at @mahabhumi.gov.in. The result has been released in the PDF format on its website. Candidates who appeared for the Talathi Bharti Exam 2023 for 4973 posts can download the district-wise Talathi Result 2023 PDF through the direct link provided below. In this article, we have provided the result PDFs which mention the names, roll numbers, and marks of the candidates. Go through the article to know more
तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल आज ५ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता प्रकाशित झाला असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली आहे. खालील जिल्ह्यांच्या लिंक वरून आपण आपला निकाल सरळ बघू शकता. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर पूर्ण केले असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक यांनी दिली. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. खालील लिंक वरून आपण आपला जिल्ह्याचा निकाल बघू शकता.
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी
तलाठी भरती जिल्ह्या प्रमाणे निकाल आपण सरळ खालील लिंक वरून चेक करू शकता. सर्व जिल्ह्यांच्या PDF दिलेल्या आहेत.
-
जालना
-
सिंधुदुर्ग
-
धुळे
-
नागपूर
-
कोल्हापूर
-
नाशिक
-
जळगाव
-
छत्रपती संभाजीनगर
-
ठाणे
-
लातूर
-
यवतमाळ
-
सातारा
-
सांगली
-
रत्नागिरी
-
सोलापूर
-
नांदेड
-
वर्धा
-
हिंगोली
-
गडचिरोली
-
परभणी
-
गोंदिया
-
धाराशिव
-
भंडारा
-
नंदुरबार
Maharashtra Talathi Bharti Result 2023 |
|
Organisation | Maharashtra Revenue Department |
Recruitment | Talathi Bharti 2023 Result |
Vacancies | 4793 (Revised) |
Category | Mahsul Vibhag Result |
Status | Released |
Talathi Bharti Exam Date 2023 | 17th August to 14th September 2023 |
Maharashtra Talathi Bharti Result 2023 | 5th January 2024 |
Selection Process | Written Examination, Document Verification |
Appeared Candidates | 8.64 lakh candidates |
Job Location | Maharashtra |
Official Website | www.mahabhumi.gov.in/www.mahabhumilink |
Maharastra Talathi Bharti Result 2023 has been released in PDF format containing the names and marks of the candidates shortlisted for the next stage of the selection process. The Talathi Result 2023 contains all of the information regarding the selected candidates in the exam, which must be double-checked to avoid any inconsistencies or inaccuracies. The following are the details:
तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीनंतर ४ हजार ४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण ५ हजार ७०० श्नांपैकी २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९ हजार ७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.
त्यानुसार कंपनीने १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही प्रश्नांवर आलेल्या आक्षेपांमधून ७ आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ही प्रक्रिया २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली.
परीक्षार्थींची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. आठवडाभरात गुणवत्तायादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीअखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Talathi Bharti Result 2023 Date
Very soon the Talathi Bharti 2023 result will be pulbished. Cut off Marks and Merit List of talathi Bharti is expected in Jan 2024. Maharashtra Talathi Result will be published on the official website. Candidates who appeared in the exam can check their results by using the application registration details. We will add a direct link to the official website to check Maha Talathi and Steno Results upon availability.
This article aims to provide a detailed overview of the Maharashtra Talathi 2023 exam results, including the expected cut-off scores, the result preparation process, and the method to check the results online. Check the website regularly for updates on the MAHA Talathi Exam 2023.
Objections received from 16,205 candidates on 2831 questions in the much-talked about Talathi recruitment exam, corrections made in 146 questions, etc. are delaying the results and eight lakh candidates are waiting for the results. However, additional jambandi commissioner and talathi recruitment exam state coordinator Sarita Narke said that the work of releasing quality results is going on on a war footing by TCS company and the results are likely to be declared by January. More than 11.5 lakh candidates had applied for the Talathi recruitment exam. Students are waiting for this Talathi Bharti Result 2023.
तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र ) जागा, अनाथ आणि दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमीअभिलेख विभाग, महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे, त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच निकाल जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते.
Maharashtra Talathi Result 2023 Link
Candidates who appeared in the Maharashtra Talathi Bharti examination can check their Results from the merit list of qualified candidates by visiting the official website www.mahabhumi.gov.in. It is expected that the Maharashtra Talathi Result 2023 will be announced in December 2023. In this article, we will also update the Talathi Result link once activated at www.mahabhumi.gov.in. Candidates who qualified for the Maharashtra Talathi written examination will be called to appear for document verification from given Maharashtra Talathi Result 2023 Link.
MAHA Talathi Expected Cut-off Marks
We will make an update with Maharashtra Talathi Cut off Marks here when the exam results are declared officially. Till then, you can check the expected cut-off marks for this exam. The expected cut off marks for Maharashtra Talathi Exam 2023 for different categories is as given below:
Category Name | Cut-off Marks |
---|---|
General | 178-182 |
OBC | 170-174 |
EWS | 166-170 |
SC | 158-162 |
ST | 152-156 |
VJ | 158-162 |
NT | 160-165 |
Only after receiving a large number of applications would it have been decided to conduct the examination in three phases and three sessions in a day. According to this, the first phase will be held from 17th to 22nd August. The second phase would have been conducted from 26th August to 2nd September and three such phases would have been conducted from 4th to 14th September. Total examination took place in 57 sessions. A separate question paper was given for each session. There is a plan to declare the result of candidates who have appeared for the exam by 15th December.
Talathi Bharti Final Merit List
The Talathi Result 2023 is the outcome of the Talathi Bharti exam conducted by the Maharashtra Revenue Department for the recruitment of 4793 Talathi posts across the state. The exam was held from 17th August to 14th September 2023 in various districts and shifts. The result is expected to be released by the end of November 2023 on the official website of the department, which is mahabhumi.gov.in.
To check the Talathi Result 2023, you will need to enter your registration number and date of birth on the website. The result will show your marks, rank, and qualifying status for the next stage of the selection process, which is document verification. You will also be able to download the merit list and the cut-off marks for each district and category.
मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली.
प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा १५ डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.
Talathi Result Date
Check the Expected Talathi Bharti Result date. We are giving you expected Talathi Result Date. As per this, Result will be declared till 15th December 2023. The Talathi Result 2023 is eagerly awaited by the candidates who appeared in the exam, as it will determine their eligibility for the Talathi post. The Talathi post is a clerical position in the revenue department that involves maintaining land records, collecting taxes, and issuing certificates. The Talathi post is a prestigious and lucrative job in the state government, with a salary of around Rs. 20,000 per month.
तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती २०२३ परीक्षेचे चे सिलॅबस साठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे ठेवा तयार
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन IBPS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
- तलाठी भरती TCS पॅटर्न मोफत टेस्ट सिरीज २०२३
- सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
- पेसा क्षेत्रांची यादी
- दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
- अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
Talathi Bharti Result, Answer key download [email protected]
Talathi Bharti Result 2023 – The much-hyped Talathi recruitment exam finally ended on Thursday. Of the 10.41 lakh candidates, 8.64 lakh actually appeared for the exam for talathi result 2023. Efforts will be made by the Land Records Department to declare the result of this examination before Diwali. Maharashtra Revenue Department conducted the Talathi written examination successfully from 17th August 2023 to 14th September 2023. For this Talathi Bharti Exam 2023, Results, Merit List, Selection List will be Published Soon. As soon as Talathi’s Result and answer key PDF will out we will Update on this Page. Along With MahaBhumi Talathi Result 2023, candidates will able to know this Year Talathi Exam Cut Off 2023. So If you have applied for Talathi Bharti 2023 and attended exam, you can check this MahaBharti Talathi Result Page so that you will get latest Update about Talathi Bharti 2023 Result.
Maharashtra Talathi Result 2023
As per the Latest Update about Maharashtra Talathi Result 2023, Out of a total of 10 lakh 41 thousand 713 candidates, 8 lakh 64 thousand candidates appeared for the Talathi Bharti written examination held from 17th August to 14th September 2023 in a total of 57 shifts in various exam centers in 36 districts across Maharashtra state. All the candidates are now wating for this result. The Maharashtra Talathi Result 2023 will be available on the official portal of the Maharashtra Revenue Department along with the Talathi Cut Off 2023. Candidates who score equal and more than the Talathi Cut Off Marks will be eligible to appear for the next phase of the selection process i.e. DV (document verification), where the candidates have to present their original documents.
Talathi Bharti 2023 Result Updates
Talathi recruitment papers are over and lakhs of candidates are waiting for the exam result. An update about the result date is out. The much popular Talathi recruitment exam in Maharashtra is over. Lakhs of candidates of the state have given the exam for the post of Talathi in this examination which was conducted in several stages. As many as 10 lakh 41 thousand candidates had applied online for about four and a half thousand Talathi seats. But actually eight lakh 64 thousand candidates took the exam. But now that the Talathi recruitment exam is over, when will the result of this recruitment be available?, the candidates have a question. Also, after the results of Talathi recruitment, other recruitment processes in the state will speed up Talathi Merit List 2023
Talathi recruitment exam was conducted during the first phase from 17th to 22nd August, second phase from 26th August to 2nd September and third phase from 4th September to 14th September. Talathi recruitment exam was conducted in total 57 sessions. Complete information of Talathi Recruitment Result will be collected in Tata Company server. The Land Records Department has written to TCS and demanded to release the answer sheet. It has been said that if TCS takes a decision in this regard, the question paper and answer sheet will appear in the login of the candidates.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.
एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली
जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल केले आणि काहींना अटकही केली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.
How to check the Maharashtra Talathi Result 2023?
To check the Maharashtra Talathi Result 2023. Step wise instructions are given below:
- Visit the official website https://mahabhumi.gov.in/ of the Maharashtra State Revenue Department.
- Look for the “Results” or “Examination Results” section.
- Find and click on the “Maharashtra Talathi Result 2023” link.
- Enter your exam details like roll number or registration number.
- Submit the information to view your result.
- Check your scores and overall performance.
- Download, screenshot, or print the result for your records.
- Follow any additional instructions provided on the result page.
Talathi Bharti Cut Off 2023
The Maharashtra Talathi Exam Cut Off 2023 serves as a standard for evaluating candidates’ performance and determining how many points must be earned to pass the test. When the Maharashtra Talathi Cut-Off Marks 2023 are made available to the public, the minimum score required for applicants to be eligible for the document verification process will be determined. These scores are influenced by the exam’s level of difficulty, the number of applicants, and the number of openings. The anticipated cutoffs for the Talathi Exam 2023 are listed below.
Category | Talathi Cut Off 2023 (Expected) |
General | 173-181 |
OBC | 170-176 |
EWS | 168-173 |
SC | 159-163 |
ST | 150-165 |
VJ | 158-162 |
NT | 161-169 |
Mahabhumi Talathi Result 2023 Link
Organization | Maharashtra Revenue and Forest Department |
Post Name | Maharashtra Talathi Bharti |
Vacancies | 4657 Posts |
Exam Date | 17th August – 14th September 2023 |
Result Release Date | Third week of October 2023 |
Selection Process | Written Exam and Document Verification |
Location | Maharashtra |
Official Website | mahabhumi.gov.in/ |
Table of Contents
Obc gadchirolit kity %wr close zali
New update about DV Schedule