राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भरती २०२०

State Excise Solapur Recruitment 2020


राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर येथे जवान पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – जवान
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांचे कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा



Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड