२००६ पदांसाठी स्टेनोग्राफर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम । SSC Stenographer Exam Date 2024
SSC Stenographer Exam Date 2024
SSC Stenographer Exam Date 2024
SSC Stenographer Exam Date 2024: SSC स्टेनोग्राफर परीक्षा दिनांक 2024 ची घोषणा कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आलेली आहे . अधिकृत परीक्षे सूचने प्रमाणे परीक्षा हि १० व ११ डिसेंबर २०२४रोजी होणार आहे . ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. संगणक आधारित चाचणी (CBT) आणि स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी. तसेच या भरतीचे परीक्षेचे स्वरूप व परीक्षा अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व माहिती येथे डाउनलोड करा.
SSC Stenographer Exam Schedule 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
The SSC (Staff Selection Commission) Stenographer Exam is conducted annually to recruit candidates for the positions of Stenographer Grade C and D in various government departments and ministries. The exam is highly competitive, and aspirants eagerly await the announcement of exam dates. Here is the SSC Steno Exam 2024 Dates, Time Table and Whole Schedule is Given:
वेळापत्रक:
- सूचना जाहीर: 26 जुलै 2024
- अर्ज कालावधी: 24 ऑगस्ट 2024
- प्रवेशपत्र जारी: परीक्षेच्या अंदाजे 2-3 आठवडे आधी
- परीक्षा दिनांक: १० व ११ डिसेंबर २०२४
- निकाल जाहीर: परीक्षेनंतर काही आठवड्यांनी
लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी:
- पात्रता निकष: 12th pass.
- परीक्षा पद्धती: CBT पद्धतीचा अभ्यास करा, ज्यात सामान्य बुद्धिमत्ता आणि कारणज्ञान, सामान्य जागरूकता, आणि इंग्रजी भाषा व आकलन या विषयांचा समावेश असतो.
- तयारी: लवकर तयारी सुरू करा, कारण परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असते.
- कौशल्य चाचणी: स्टेनोग्राफीचे नियमित सराव करा, कारण अंतिम निवडीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
Stenographer Grade C & D Exam Date 2024
SSC Stenographer Exam 2019: कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर सी आणि डी ग्रेड परीक्षा २०१९ च्या वेळापत्रकात बदल केला आहे. यासंबंधी आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणारी स्टेनोग्राफर परीक्षा आता २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत होईल.
कर्मचारी निवड आयोग लवकरच एसएससी स्टेनोग्राफर परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करेल. म्हणूनच, प्रवेश पत्रांबाबतची अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट देत राहावी असे आवाहन आयोगाने केले आहे.
SSC Stenographer Exam 2019: अॅडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे?
- – प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
यानंतर, होम पेजवरील अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा. - – एक नवीन पेज स्क्रीनवर उघडेल.
- – आता एसएससी स्टेनोग्राफर प्रवेशपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा.
- – यानंतर विचारलेली माहिती भरा.
- – सबमिट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
- – एसएससी स्टेनोग्राफर प्रवेश पत्र आपल्या स्क्रीनवर उघडेल.
- – आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट काढू शकता.
सोर्स : म. टा.
Table of Contents