स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा 2021 मे महिन्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार!!

SSC Exam Details

SSC Exam 2021 Details 

SSC Exam Details : The Joint Higher Secondary Level Examination will be conducted in the first phase in May Month by the Staff Selection Commission for the recruitment of thousands of posts like Lower Division Clerk, Data Entry Operator, Postal Assistant, Junior Assistant in various departments of the Central Government. Further details are as follows:-

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील लोअर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पोस्टल सहायक, ज्युनिअर असिस्टंट यासारख्या हजारो पदांच्या भरतीसाठी एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा हि परीक्षा येत्या मे महिन्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहे.

Eligiblity Criteria Staff Selection Commission Examination 2021

 • या परीक्षेसाठी बारावी उत्तीर्ण हि शैक्षणिक पात्रता आहे.
 • या परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.
 • अनुसूचित जातीसाठी कमाल 32 वर्षे आहे तर ओबीसी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असते.
 • हि परीक्षा 3 स्तरीय आहे.

गुणांकन पद्धत

एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा हि 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपाची 60 मिनिटांची असून या परीक्षेला ऋण गुणांकन पद्धत आहे.

 • 1) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न – 50 गुण
 • 2) इंग्रजी – 25 प्रश्न – 50 गुण
 • 3) सामान्य बुद्धिमापन – 25 प्रश्न – 50 गुण
 • 4) क्वांटीटेटिव्ह Aptitute – 25 प्रश्न – 50 गुण

SSC Exam Details


SSC CGL Exam 2022

SSC Exam Details : The Staff Selection Commission has opened a window to revise the CGL Application 2022 application. Candidates will be able to apply till February 1, 2022. Details are given on the official website. Further details are as follows:-

स्टाफ सिलेक्शन कमिशनने सीजीएल अर्ज २०२२ च्या अर्ज सुधारणेसाठी विंडो खुली केली आहे. उमेदवारांना १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने एसएससी सीजीएल अर्ज २०२२ (SSC CGL Application २०२२) सुधारणा विंडो (Correction Window) खुली केली आहे. उमेदवारांना एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्जात बदल करत येणार आहे. उमेदवारांना अर्जामध्ये कोणतेही बदल किंवा दुरुस्त्या करायच्या असतील ते १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करू शकतात. अर्ज बदलण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी २०२२ आहे. अर्ज शुल्क भरुन एसएससी सीजीएल २०२२ च्या टियर १ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जात सुधारणा करता येणार आहे.

सीजीएलच्या अर्जासाठी उमेदवारांना पहिल्यांदा २०० रुपये आणि दुसऱ्यांदा ५०० रुपये दुरुस्ती शुल्क भरावे लागेल. सर्व श्रेणीतील अर्जदारांसाठी सुधारणा शुल्क समान असेल. उमेदवारांना दिलेल्या वेळेत अर्जात दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे बदल स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या.

SSC CGL अर्ज फॉर्म २०२२ सुधारणा शुल्क

 • उमेदवारांना दिलेल्या कालावधीत त्यांच्या एसएससी सीजीएल अर्ज फॉर्म २०२२ मध्ये बदल करता येणार आहेत.
 • एसएससी सीजीएल २०२२ अर्जातील तपशील फक्त ऑनलाइन माध्यमातून बदलता येणार आहेत.
 • एसएससी सीजीएल अर्ज फॉर्म २०२२ मध्ये बदल करण्यासाठी इतर दुसरा कोणताही पर्याय नाही.

अशी करा दुरुस्ती

 • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
 • एसएससी सीजीएल २०२२ अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सिक्युरिटी पिनसह तुमच्या खात्यात लॉग इन करा.
 • लॉगिन बटणावर क्लिक करा.
 • उमेदवार एसएससी सीजीएल अर्ज फॉर्म २०२२ च्या तपशीलांमध्ये बदल करू शकतात.
 • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी दुरुस्त केलेले सर्व तपशील तपासून घ्या.

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in


SSC CGL Examination 2021 Important Notice

SSC Exam Details  : The last date to submit an online application for the SSC CGL exam is January 23, 2022. The Commission has issued notification for the candidates applying for the examination. Further details are as follows:-

एसएससी सीजीएल परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उत्तम संधी!! SSC अंतर्गत भरती सुरु! त्वरित अर्ज करा | SSC CGL Bharti 2022

कर्मचारी निवड आयोगाने ( Staff Selection Commission, SSC)कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2021 (Combined Graduate Level Examination 2021) परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने अंतिम मुदतीच्या खूप आधी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर या संबंधीचा तपशील तपासून पाहावा.

SSC CGL Important Dates 2021-2022

 • एसएससी सीजीएल अधिसूचना – २३ डिसेंबर २०२१
 • एसएससी सीजीएल रजिस्ट्रेशन अंतिम तारीख – २३ जानेवारी २०२२
 • ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची तारीख – २५ जानेवारी २०२२
 • ऑफलाइन चलानची अंतिम तारीख – २६ जानेवारी २०२२
 • चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्याची अंतिम तारीख – २७ जानेवारी २०२२
 • ऑनलाइन शुल्कासह अर्जात दुरुस्ती करण्याचा कालावधी – २८ जानेवारी २०२२ ते १ फेब्रुवारी २०२२
 • एसएससी सीजीएल टियर 1 परीक्षेची तारीख – एप्रिल २०२२

२३ जानेवारी २०२२ ही ऑनलाइन अर्जांची अखेरची मुदत असली तर अखेरच्या मुदतीत अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढून सर्व्हरवर ताण येत असल्याने वेबसाइटवर तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज २३ जानेवारी २०२२ च्या आधी जमा करावेत असे आवाहन आयोगाने अधिसूचनेत केले आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज जमा करण्यास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. याकडे आयोगाने उमेदवारांचे लक्ष वेधले आहे.


SSC Exam Postponed

SSC Exam Details  : The Multi-Tasking (Non-Technical) Examination (Paper-I) 2020 & Sub-Inspector Delhi Police and CAPFs Examination (Paper-II) 2020 conducted by the Staff Selection Commission have been postponed. 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) परीक्षा (पेपर -I) 2020 & उपनिरीक्षक दिल्ली पोलिस आणि CAPFs परीक्षा (पेपर -II) 2020 स्थगित करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

SSC Exam Details

नोटिफिकेशन – https://bit.ly/3h6CxLc


SSC Phase 8 Recruitment 2020 Notice

SSC Exam Details  : SSC Phase 8 Recruitment 2020 Notice – The Staff Selection Commission (SSC) has issued an important notification to the SSC on Tuesday, May 11. This notification is related to the submission of supportive documents of shortlisted candidates in Selection Post Phase-8 Result 2020.

SSC Exam: SSC Phase 8 Recruitment 2020 Notice:  – स्टाफ सिलेक्शन कमिशनने जारी केले महत्त्वाचे नोटिफिकेशन!! कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एसएससीने मंगळवार, ११ मे रोजी एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे. हे नोटिफिकेशन सिलेक्शन पोस्ट फेज-8 रिझल्ट 2020 मध्ये शार्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स जमा करण्यासंबंधी आहे.

पात्र उमेदवारांना सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत देण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिलनंतर वाढवून १५ मे २०२१ करण्यात आली होती.

एसएससीच्या नोटिफिकेशननुसार, फेज-8 रिझल्‍ट 2020 (SSC Phase-8 result 2020) मध्ये शॉर्टलिस्‍ट केलेले उमेदवार आता आवश्यक कागदपत्रे दस्‍तावेज जमा करू शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रवर्ग, वय आदींसंबंधीचे दस्तावेज ३० मे पर्यंत जमा करायचे आहेत.


SSC Exam: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या तीन परीक्षा लांबणीवर

SSC Exam details: The SSC CHSL Exam 2021 was held on May 21 and 22, while the CGL Exam 2021 was scheduled to be held from May 29 to June 7. All three exams have been postponed.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या तीन परीक्षा लांबणीवर!! SSC SSC GD, SSC CHSL & SSC CGL Recruitment exam 2021 Postponed: एसएससी सीएचएसएल परीक्षा (SSC CHSL Exam 2021) २१ आणि २२ मे रोजी आयोजित करण्यात आली होती, तर सीजीएल परीक्षा (SSC CGL Exam 2021) २९ मे ते ७ जून या दरम्यान आयोजित होणार होती. या तिन्ही परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.

SSC Exam Details

Staff Selection Comission CHSL Exam 2021 २१ आणि २२ मे रोजी होणार होती. CGL Exam 2021 २९ मे ते ७ जून या दरम्यान आयोजित होणार होती. आयोगाद्वारे जारी नोटिफिकेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links

? PDF जाहिरात
https://bit.ly/33uQBre
✅ अधिकृत वेबसाईट
ssc.nic.in

दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा – 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित

Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Force (CAPFs) and Assistant Sub-Inspector in CISF examination 2019 Paper-2 decided to postpone the exam. The exam was scheduled to be held on May 8, 2021.

दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा – 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित – SI, ASI Exam 2019 Postponed, Sarkari Naukri 2021: दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा – 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा ८ मे २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारा जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार, देशभरात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकात म्हटलं आहे की या भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Nayan Airekar says

  आमच्या गावातील कोतवाल पद रिक्त आहे
  आणि त्या जागी मला भरती व्हायचे आहे
  शैक्षणिक पात्रता पूर्ण असून वयोमर्यादे मध्ये आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड