शेवटची तारीख – SSC अंतर्गत भरती सुरु! त्वरित अर्ज करा | SSC CGL Bharti 2022

SSC CGL Bharti 2022

SSC CGL Bharti 2022 Details 

SSC CGL Bharti 2022 : Staff Selection Commission has published a recruitment notification for Assistants, Inspectors of Central Excise & Customs, Inspectors of Income Tax, Assistant Enforcement Officer, Tax Assistant, Etc. posts. There are a total of 7913+ vacancies available to fill the posts. Eligible candidates apply offline before 23 Jan 2022. Further details are as follows:-

Combined Graduate Level Exam, CGL

कर्मचारी निवड आयोगाने (SSC)संयुक्त पदवी परीक्षा स्तरावरील भरतीसाठी म्हणजेच एसएससी सीजीएल २०२२ (SSC CGL 2022) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. एसएससी सीजीएल 2022 अर्ज ऑनलाइन पद्धतीने ssc.nic.in वर भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवार ग्रुप बी आणि सी च्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. २३ जानेवारी २०२२ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत. एसएससी द्वारा जारी नोटिफिकेशननुसार, गॅझेटेड म्हणजेच राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांवरील भरतीसाठी एसएससी संयुक्त पदवी स्तर (Combined Graduate Level Exam, CGL)रिक्त पदांची घोषणा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक पदांच्या अंदाजे एकूण 7913+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 जानेवारी  2022 आहे.


एसएससी सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी एसएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना PDF पाहावी.

उमेदवारांना एसएससी सीजीएल अर्ज भरण्यापूर्वी एसएससी सीजीएल (SSC CGL 2022) पात्रतेचे निकष पाहावे लागतील. कारण पात्रता एसएससी सीजीएल पदांनुसार विविध प्रकारची असते. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. एसएससी सीजीएल परीक्षा २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, एसएससी सीजीएल सीबीटी (CBT) १ परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे. एसएससी सीजीएल सीबीटी २ (CBT 2) परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक
 • पद संख्याअंदाजे  7913+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
 • परीक्षा शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी  2022
 • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

SSC CGL 2022 Important Dates :

 • एसएससी सीजीएल अधिसूचना २०२२ – २३ डिसेंबर २०२१
 • एसएससी सीजीएल अर्जांना सुरूवात – २३ डिसेंबर २०२१ (रात्री ११.३० वाजता)
 • एसएससी सीजीएल २०२२ अर्जांची अंतिम मुदत- २३ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • ऑनलाइन पद्धतीने एसएससी सीजीएल अर्जांचे शुल्क भरण्याती अंतिम मुदत – २५ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – २६ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत – २७ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • अर्जातील दुरुस्ती – २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • एसएससी सीजीएल 2022 टियर 1 परीक्षेची तारीख – एप्रिल २०२२

Important Links  for SSC CGL Application 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3lonsId
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3qpVwVJ


SSC CGL Tier 1 Exam 2020

SSC CGL Bharti 2021 : This is important news for CGL Tier 1 candidates. The examination will be conducted under the Corona Protocol by the Commission from a security standpoint. This exam will start from 13th August 2021. The exam will be conducted online from August 13 to 24 at designated centers across the country. Further details are as follows:-

कर्मचारी निवड आयोग (SSC)तर्फे सीजीएल टियर १ परीक्षा २०२० संदर्भात महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा १३ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. देशभरातील निर्धारित केंद्रांवर १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी साधारण १९ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगातर्फे करोना प्रोटोकॉल अंतर्गत परीक्षा होणार आहे.

उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. दोन उमेदवारांमध्ये ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे. मुख्य गेटवर तसेच परीक्षा केंद्राच्या आत हँड सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध असेल.

हॉल तिकिट, फोटो आयडी परीक्षाकेंद्रावर दाखवण्यापूर्वी थर्मो गनने उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. परीक्षा अधिकारी उमेदवाराकडील महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करतील त्यानंतर उमेदवार रजिस्ट्रेशन डेस्ककडे जाऊ शकतो. उमेदवार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हॅंडग्लोजचा उपयोग करु शकतात. रजिस्ट्रेशन डेस्कवर उमेदवाराचा फोटो काढला जाईल. आंगठ्याची निशाणी घेतली जाणार नाही. इथे उमेदवारांना सीट नंबर दिला जाईल.


SSC CGL Tier 1 Admit Card 2020

SSC CGL Bharti 2021 : The Staff Selection Commission (SSC) has announced the admission letter for the Joint Degree Level (CGL) Tier 1 Examination 2020. Click on the link below to download the ticket.

कर्मचारी निवड आयोग (एसएससी) ने संयुक्त पदवी स्तर (सीजीएल) टीयर १ परीक्षा २०२० साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. आयोगातर्फे एसएससी सीजीएल टियर १ प्रवेश पत्र ३ ऑगस्ट २०२१ ला वेगवेगळ्या रिजनच्या वेबसाइटवर जाहीर केले गेले आहे.

कर्मचारी निवड आयोगद्वारे देशभरात नियोजित केलेल्या विविध परीक्षा केंद्रांवर संयुक्त पदवी स्तरीय (सीजीएल) टीयर १ परीक्षा २०२०चे आयोजन १३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान केले जाणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/2VpFxuW

SSC CGL Bharti 2021 : कर्मचारी निवड आयोगाने अखेरच्या वर्ष 2019-20 साठीच्या तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या 8539 आहे. रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे याचा अर्थ असा की भविष्यात जागांमध्ये वाढ / घट होऊ शकते. SSC-CGL भरती प्रक्रियेअंतर्गत देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे 8539 पदांसाठी भरती होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 2656 पोस्ट आहेत. याशिवाय एससी प्रवर्गासाठी 1235, एसटी प्रवर्गासाठी 662 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 2189 पदे आहेत. काही पदे अपंगांसाठी आरक्षित आहेत. SSC CGL 2019 संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

SSC MTS भरती 2021-जाहिरात प्रकाशित

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC CGL Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/30eFCkf

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Chaitali p chandankhede says

  Post graduated and stenographer zal ahe. Please stenographer vacancy pathva

 2. Priya says

  B c a complete aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड