Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

????शेवटची तारीख-कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 4187 रिक्त पदांची भरती जाहीर; जाणून घ्या!! | SSC CPO Bharti 2024

SSC CPO Bharti 2024

Staff Selection Commission CPO Bharti 2024

SSC CPO Bharti 2024: Staff Selection Commission (SSC) – Applications are invited for the posts of “Sub-Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces”. There are total of 4187 vacancies are available. The application is to be done online. Last date to apply is 28th of March 2024. For more details about SSC CPO Bharti 2024, visit our website  www.MahaBharti.in.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 4187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख 28 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावदिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
  • पदसंख्या4187 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • General and Other Backward Class: RS.100/-
    • Women, SC/ST, and Ex-Servicemen: Nil
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया
    • पेपर-1
    • पीईटी/पीएसटी
    • पेपर-2
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in 

SSC CPO Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
दिल्ली पोलिस 186
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक 4001

Educational Qualification For SSC CPO Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलिस Bachelor’s degree from a recognized university or equivalent
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक Bachelor’s degree from a recognized university or equivalent.

Salary Details For SSC CPO Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
दिल्ली पोलिस Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)

How To Apply For SSC CPO Notification 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या वेबसाईट वरून अर्ज करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ssc.nic.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/qKY89
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/hsuNY
✅ अधिकृत वेबसाईट
https://ssc.nic.in/

 

 

 


SSC CPO Bharti 2023

SSC CPO Bharti 2023: The Staff Selection Commission (SSC) released the Notification for the recruitment of the “Central Armed Police Force (CAPF) Sub-Inspector, and Delhi Police Sub-Inspector (SI)”. There are a total of 1876 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the online application is the 15th of August 2023. More details are as follows:-

All the details related to SSC CPO Bharti 2023 are given below. SSC CPO 2023 is a common recruitment examination for the Sub-Inspector (GD) in Central Armed Police Forces (CAPFs) including the CRPF, BSF, ITBP, CISF, SSB, and Sub-Inspector (Executive)- (Male/ Female) in Delhi Police.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 1876 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीचे परीक्षा स्वरूप, निवड पद्धती, अभ्यासक्रम व मागील पेपर्स येथे डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकेंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक
  • पदसंख्या – 1876 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 20-25 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
    • महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख22 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

SSC CPO Notification 2023 -Important Dates

SSC CPO Bharti 2023

SSC CPO Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
दिल्ली पोलिस उपनिरीक्षक 162 पदे
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक 1714 पदे

SSC CPO Bharti 2023

Educational Qualification For SSC CPO Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलिस उपनिरीक्षक Bachelor’s degree from a recognized university or equivalent.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक Bachelor’s degree from a recognized university or equivalent.

Salary Details For Staff Selection Commission CPO Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
दिल्ली पोलिस उपनिरीक्षक The post carries a pay scale of Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-) and is classified as Group ‘C’ by Delhi Police.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक The post carries a pay scale of Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-) and is classified as Group ‘B’ (Non-Gazetted), Non-Ministerial.

How To Apply For SSC CPO Application 2023

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी पूर्वावलोकन/मुद्रण पर्यायाद्वारे तपासणे आवश्यक आहे की त्यांनी ऑनलाइन अर्जाच्या प्रत्येक क्षेत्रात योग्य तपशील भरला आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For SSC CPO Notification 2023

The Selection Process for SSC CPO Vacancy 2023 includes the following Stages:

  • Paper-I
  • Physical Standard Test (PST)/Physical Endurance Test (PET)
  • Paper-II
  • Detailed Medical Examination (DME)
  • All these stages of the examination are mandatory
  • Details of these Papers/ Tests are as follows:

SSC CPO Vacancies 2023 Exam Pattern:-

SSC CPO 2023 Exam Pattern

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Staff Selection Commission CPO Application 2023

???? सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप
डाउनलोड करा 
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fBJNV
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/noJZ9
✅ अधिकृत वेबसाईट ssc.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड