SSC CHSL भरती २०१९

SSC CHSL Recruitment 2019

कर्मचारी निवड आयोग येथे कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे ते २७ वर्षे असावे.
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ?ऑनलाईन अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप