स्टाफ सिलेक्शन अंतर्गत हजारो पदांवर १२ वी पास उमेदवारांची भरती

SSC Constable Recruitment 2020


स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांमध्ये हजारो पदांवर भरती केली जाणारी आहे…

Delhi Police constable recruitment 2020: दिल्ली पोलिसांत भरती होण्याची युवकांना संधी आहे. दिल्ली पोलीस विभागात कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती होणार आहे. पुरुष आणि महिला दोहोंसाठी पदे भरली जाणार आहेत. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणार आहे.

यासाठी नोटीसही जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये पे स्केल, व्हेकेन्सी, वयोमर्यादा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे.

रिक्त पदांचा तपशील – Vacancy Details

 • कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) खुला प्रवर्ग – ३,४३३ पदे
 • कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (अन्य) – २२६ पदे
 • कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (कमांडो) – २४३ पदे
 • कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (महिला) – १,९४४ पदे
 • एकूण पदांची संख्या – ५,८४६

प्रवर्गनिहाय पदे –

 • सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण पदांची संख्या – २,८०१
 • आर्थिक दुर्बल गटातील एकूण पदांची संख्या – ५८३
 • ओबीसी वर्गातील एकूण संख्या – १,१२३
 • एससी वर्गातील एकूण पदे – १,०३७
 • एसटी वर्गातील एकूण पदे – ३०२

वेतन – Salary Details

 • दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेवल – ३ चे वेतन मिळेल.
 • वेतन श्रेणी – 21700-69100 रुपये मासिक वेतन

वयोमर्यादा – Age Limit

 • दिल्ली पोलिसांसाठी निघालेल्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे.
 • आरक्षित गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत आहेत.
 • वयाची गणना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली जाईल.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा –

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

7 Comments
 1. Pravin kalsait says

  माझे वय रणीग 30 चालु आहे त्याप्रमाणे जाॅब भेटेल का 12 वी पास आहे

 2. Vrishabh Vilas wankhade says

  I am ready

 3. Shiwani adkine says

  I am 12 th pass student …and I am ready for the job…..

 4. Raj says

  Job 100% hai kya

 5. Richard Fernandes says

  How to apply???

 6. Rohidas vasant bhoye says
 7. Suresh hilam says

  माझे नाव सुरेश हिलम आहे आणि मि 10 वी पास आहे तर मला10 साठी कोणता जॅब्स आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड