दहावीचा निकाल जाहीर!- येथे सर्वात तत्पर चेक करा! – MH BOARD SSC RESULT

SSC Board Result

Maharashtra SSC Result 2022 Update

SSC Board Result : The SSC Exam was held in March. But the result is not declared. Maharashtra SSC result 2022 date update. Result is now declare today at 1 PM . Further details are as follows:-

मित्रांनो, आत्ता १ वाजता SSC म्हणजेच बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज म्हणजेच १७ जून 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल ठीक १ वाजता जाहीर झाला आहे. यंदा ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं होतं. मात्र आता निकाल अखेर प्रकाशित झाला आहे. तुम्ही आता तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं खालील सेक्शन मधून किंवा खाली दिलेल्या लिंक वरून  बघू शकणार आहात. तेव्हा बेस्ट लक मित्रानो !! खालील सेक्शन मध्ये आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपण आपला निकाल चेक करू शकता. 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तेव्हा ठीक १ वाजता महाभरतीला भेट द्यायला विसरू नका आणि सर्वात तत्पर निकाल चेक करा. दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव, जन्म तारीख माहिती असणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन निकाल पाहता येऊ शकेल.
 • नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के,
 • सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के
 • यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी
 • मुलींचा निकाल 97. 96 टक्के, तर मुलांचा निकाल 96.06 टक्के
 • 66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला

दहावी निकाल कधी, कुठे, कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 • निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट सेक्शन आणि अन्य लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहेत.
 • त्या वेबसाइटवर SSC निकाल 2022 साठी एक लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करावे.
 • याठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जन्मदिनांक तसेच रोल नंबर, आईचं नाव आदी आवश्यक माहिती यामध्ये भरावी.
 • यानंतर आपला निकाल वेबसाईटवर दिसू लागेल.
 • हा निकाल PDF स्वरुपात डाऊनलोडही करून ठेवता येऊ शकतो किंवा प्रिंट घेऊ शकता.
 • गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून
 • छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै

दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर  करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या लिंकवर निकाल पाहता येईल. तसेच निकालाची प्रतही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

How to check Maharashtra SSC results via SMS: इंटरनेट शिवाय SMS द्वारे निकाल कसा चेक करायचा ?

If mahahscsscboard.in website is Not opening for various users. Then Following is the alternate way to check your online result of Maharashtra board SSC Examinations.

Step 1: Go to your message window on the phone

Step 2: Type MH (exam name) (Seat No)

Step 3: Send the message to 57766

Step 4: Result will display on screen

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is expected to announce the Maharashtra SSC Board Result 2022 this week.  The result will be published on the official website of the board. After the declaration of the result, it will be available on the official websites mahresult.nic.in and mahahsscboard.in.

आणि हो मित्रांनो, निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.


Maharashtra SSC Result 2022

SSC Board Result : The 10th result will be released in a few days. see how was the result of last year. See the result online for this year. Further details are as follows:-

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE)बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
 • महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?
 • याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
 • दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील.
 • महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे.
 • दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती.
 • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
 • दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 • दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 • तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.

१६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल 

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.


MH BOARD SSC AND HSC RESULT 2022

SSC Board Result : According to the Maharashtra SSC Board, the 10th Board exam results of all the departments of the state, which were conducted offline this year, have been thoroughly checked. Therefore, the results of the 10th and 12th (Maharashtra State Board SSC Exam Result 2022) are likely to be announced in the state soon. Further details are as follows:-

कोरोनामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा न घेता या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ऑफलाईन पद्धतीनं लावण्यात आला. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाचे निकाल (MH BOARD 10TH AND 12TH RESULT) लवकरच लागणार आहेत. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.

कधी लागणार बोर्डाचे निकाल
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 7 जून किंवा त्यानंतर लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल.

किती वाजता जाहीर होणार निकाल
दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Mallamma says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड