Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRTMU नांदेड भरती २०१९

SRTMU Nanded Recruitment 2019

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ परिसर, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड