SRPF कोल्हापूर पोलीस भरती, लेखी परीक्षेची तारीख जाहीर !! | SRPF Kolhapur Bharti Result 2026

SRPF Kolhapur Bharti Result 2026

SRPF Kolhapur Bharti Result 2026: भारत राखीव बटालियन-३, कोल्हापूर आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांची ३१ रिक्त पदे भरणेकरीता लेखी परीक्षेकरीता १:१० प्रमाणात एकुण १४१२ उमेदवार पात्र झाले असुन पात्र उमेदवारांची यादी www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०७.०४.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा दिनांक १९.०४.२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


SRPF Kolhapur Bharti Result 2026 – The physical tests for the 31 vacant Armed Police Constable positions at India Reserve Battalion-3 (IRB-3), Kolhapur, were conducted between March 16 and March 29, 2026. Based on the recruitment rules, candidates who secured at least 50% marks in these physical tests have been considered for the next stage. A provisional list of candidates qualified for the written examination has now been released, selected in a 1:10 ratio for each category according to social and parallel reservation guidelines.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 भारत राखीव बटालियन-३ (राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१६), कोल्हापूर येथील सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या रिक्त ३१ जागांसाठी १६ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. या चाचणीत ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जाहिरातीतील प्रत्येक प्रवर्गानुसार १:१० या प्रमाणात निवडलेल्या या पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी आता प्रसिद्ध करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकालाची PDF डाउनलोड करा 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड