रा.रा.पो.बल गट क्र 15 गोंदिया भरती 2022-23 लेखी परिक्षा बाबत सुचना ! SRPF Gondia Police Bharti Result PDF
SRPF Gondia Police Bharti Result PDF 2024
SRPF Gondia Police Bharti Result PDF
SRPF Gondia Police Bharti Result PDF 2024: भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क । बिरसी कंम्प, गादिया सशम्व पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील रिक्त असलेल्या 133 रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीचे निकाल गुणवत्तेनुसार दिनांक 08/07/2024 रोजी प्रकाशीत करण्यात आले आहे. शारीरिक चाचणीत गुणत्तनुसार असलेले 1724 उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 04.08 2024 मंत्री पण्यान येवून दिनांक 04/08/2024 रोजी लेखी परीक्षेची उत्तरतालीका प्रकाशीत करण्यात आलली होती. मदर उत्तरतालीकेयर असलेले आक्षेप हरकती लक्षात घेवून दिनांक 06/08/2024 गंजी मधागत व अंतीम उत्तरतालीका प्रकाशीत करण्यात आलेल आहे..तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- अंतीम उत्तरतालीकच्या अनुषगांने दिनांक 07/08/2024 रोजी पोलीस भरती लेखी परिक्षा मध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची तात्पुरती यादी प्रकाशीत करण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये सुधारणा बाबत कसल्याही प्रकारचे आक्षेप हरकती आलेले नसल्याने लखी परीक्षा यादी अंतीम दर्शवण्यात येत आहे.
- परंतु लेखी परीक्षामध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची लावण्यात आलेल्या यादीतील छाती क्रमांक (चेस्ट क्रमांक) 164 श्री रोहीत भाष्कर वाकडे यांनी आपल्या उत्तरतालीकेवर आपले चेस्ट क्र 164 न लिहता चेस्ट क्र 162 असे लिहले असल्याने या कार्यालकडून दिनांक 07/08/2024 रोजी प्रकाशीत झालेली लखी परिक्षा गुणांची यादीतील अनु क्र 62, चेस्ट क्र 162 ला 164 असे वाचण्यात यावे…
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस भरती 2022-23 लेखी परिक्षा बाबत सुचना – ९ ऑगस्ट २०२४ –Download
भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस शिपाई भरती सन -२०२२-२३ लेखी सुधारीत परीक्षाची मास्टर उत्तरतालिका दिनांक०४-०८-२०२४ – ७ऑगस्ट २०२४ Download
भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ गोंदिया लेखी परिक्षा तात्पुरती गुणांकण यादी. ७ ऑगस्ट २०२४ – Download
SRPF Gondia Bharti Result 2024
SRPF Gondia Police Bharti Result PDF 2024: India Reserve Battalion-2, State Reserve Police Force Group No-15, Birsi Camp Gondia has organized armed police constable recruitment for vacant posts in the year 2024 . The written examination of the said police recruitment was conducted today.
गोंदिया SRPF पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Gondia Police Bharti Result 2024 PDF
Table of Contents