JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! लागा तयारीला, नव्या पोलीस भरतीची चाहूल; २०२६ साठी तयारीला वेग !! | Solapur SRPF Police Bharti 2026

SRPF Solapur Application 2026

Solapur SRPF Group 10 Police Bharti 2026: उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविण्यात येते की, या आस्थापनेवरील सध्या रिक्त असलेली तसेच आगामी काळात विविध कारणांमुळे रिक्त होणारी पदे भरण्याच्या अनुषंगाने ‘सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे

सदर ‘सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२६’च्या अनुषंगाने या आस्थापनेवरील रिक्त पदांची अचूक माहिती संकलित करून पदनिहाय आकडेवारी निश्चित करण्याची कार्यवाही या कार्यालयामार्फत सुरू आहे. सदर माहिती तयार करताना सध्या रिक्त असलेल्या पदांसोबतच आगामी काळात सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदली तसेच आंतरगट बदलीमुळे रिक्त होणारी संभाव्य पदेही विचारात घेणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने, प्रतिनियुक्तीचा कालावधी वगळता संबंधित गट आस्थापनेवर ५ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेल्या सशस्त्र सहायक पोलीस उपनिरीक्षक ते सशस्त्र पोलीस शिपाई (ASI to PC) यांची आंतरगट बदलीच्या अनुषंगाने माहिती मागविण्यात येत आहे. संबंधितांनी खालील नमूद विवरणपत्रात आवश्यक माहिती अचूकपणे नमूद करून, विनंती अर्जासह दिनांक ३०/०८/२०२६ रोजी १६.०० वाजेपर्यंत By-Hand आस्थापना शाखेत सादर करणे बंधनकारक राहील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

srpf solapur bharti

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड