Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Solapur Social Urban Cooperative Bank Bharti 2023 | सोलापूर सोशल अर्बन बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Solapur Social Urban Cooperative Bank Bharti 2023

Solapur Social Urban Cooperative Bank Bharti 2023

Solapur Social Urban Cooperative Bank Bharti 2023: Solapur Social Urban Co-operative Bank Limited has published a recruitment notification for the vacant posts of “Computer Engineer & Computer Operator cum Clerk”. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date for application is the 17th of May 2023. More details are as follows:-

सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत “कॉम्प्युटर इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (सक्षम) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकॉम्प्युटर इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि सोलापूर सोशल अर्बन को-ऑप. बँक लि., सोलापूर ६१५१ / १ सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, शॉप नं. १८/१९, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मे 2023

Solapur Social Urban Cooperative Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कॉम्प्युटर इंजिनिअर 01 पद
कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क 01 पद

Educational Qualification For Solapur Social Urban Cooperative Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉम्प्युटर इंजिनिअर B.E. Computer/ MCA  हार्डवेअर नेटवर्किंग तसेच Linux अथवा  Oracle चे ज्ञान संगणक प्रणालीवर कामाचा  अनुभव असल्यास प्राधान्य
कॉम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर, खुला संगणकाचे ज्ञान MSCIT, मराठी इंग्रजी टायपिंग  कम क्लार्क उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य

How To Apply For Solapur Social Urban Cooperative Bank Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (सक्षम) पद्धतीने करायचा आहे.
  • तरी ३० वर्षांच्या आतील अर्जदारांनी वरील शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र अनुभव दाखल्याच्या सत्यप्रतीसह, आपली सविस्तर माहिती असलेले अर्ज दिनांक १७/०५/२०२३ पर्यंत बँकेत सकाळी ११ ते सायंकाळी च्या दरम्यान समक्ष आणून द्यावेत
  • विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Solapur Social Urban Cooperative Bank Vacancy details 2023

Solapur Social Urban Cooperative Bank Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Social Urban Cooperative Bank Solapur Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jNSY1

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड