Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी!! सोलापूर विज्ञान केंद्र येथे विविध रिक्त पदांची भरती; २५ हजारापर्यंत मिळणार पगार!! । Solapur Science Centre Bharti 2023

Solapur Science Centre Bharti 2023

Solapur Science Centre Bharti 2023

Solapur Science Centre Bharti 2023: Solapur Science Centre (a Science Museum) is an autonomous society developed jointly by the Rajiv Gandhi Science and Technology Commission, Government of Maharashtra and the National Council of Science Museums, Government of India with an aim of science popularization in the region. The centre invites applications from interested and eligible candidates for the various vacant posts of “Chief Mentor, Junior Mentor, Education Assistant, Technician (Electrical), and Technician (Fitter)”. Applicants can apply online mode before the 20th of May 2023. More details are as follows:-

सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत “मुख्य मार्गदर्शक, कनिष्ठ मार्गदर्शक, शिक्षण सहाय्यक, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (फिटर)” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्य मार्गदर्शक, कनिष्ठ मार्गदर्शक, शिक्षण सहाय्यक, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (फिटर)
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज शुल्क
    • SC/ST उमेदवार – रु. 100/-
    • इतर उमेदवार – रु. 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2023 
  • अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in

Solapur Science Centre Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य मार्गदर्शक 01 पद
कनिष्ठ मार्गदर्शक 03 पदे
शिक्षण सहाय्यक 01 पद
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) 01 पद
तंत्रज्ञ (फिटर) 01 पद

Solapur Science Centre Bharti 2023

Educational Qualification For Solapur Science Centre Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य मार्गदर्शक Possesses Post Graduate Degree in Science or Engineering or equivalent. PhDs will be an advantage.
कनिष्ठ मार्गदर्शक Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills.
शिक्षण सहाय्यक Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills.
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the electrical trade.
तंत्रज्ञ (फिटर) SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the Fitter trade.

Salary Details For Solapur Science Centre Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य मार्गदर्शक Rs. 25,000/- per month
कनिष्ठ मार्गदर्शक Rs. 15,000/- per month
शिक्षण सहाय्यक Rs. 15,000/- per month
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) Rs. 14,000/- per month
तंत्रज्ञ (फिटर) Rs. 14,000/- per month

How To Apply For Solapur Science Centre Application Form

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2023  आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Solapur Science Centre Notification 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत उपस्थित रहावे.
  • लेखी चाचणी किंवा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • मूळ प्रमाणपत्रे फक्त लेखी चाचणी किंवा मुलाखतीच्या वेळी आवश्यक असतील.
  • मुलाखतीसाठी/उमेदवारांच्या निवडीसाठी कॉल लेटर जारी करण्याबाबत कोणत्याही प्रश्नांची किंवा पत्रव्यवहाराची कोणत्याही टप्प्यावर दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Solapur Science Centre Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fvNOV
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/COTY1

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड