साेलापूर महापालिका भरती प्रवेश पत्र उपलब्ध! -१५ ते १७ फेब्रुवारी हाेणार लेखी परीक्षा! । Solapur Mahanagarpalika Admit Card

Solapur Mahanagarpalika Admit Card, Exam Schedule

Solapur Mahanagarpalika Admit Card, Exam Schedule 2024

Solapur Mahanagarpalika Admit Card: Recently, Solapur Municipal Corporation released a notification for the recruitment of various posts. Applications are invited from eligible and interested people for 226 vacancies. For this recruitment, Solapur Municipal Corporation Exam Schedule is released. Applied Candidates can download Solapur Mahanagarpalika  Bharti Exam Dates from the below Link. We have given you a direct link to Download the Solapur Mahanagarpalika Exam Schedule PDF.

महापालिकेतील ३०२ पदांच्या भरतीसाठी १८ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर १५ ते १७ फेब्रुवारी असे तीन दिवस ऑनलाइन लेखी परीक्षा हाेणार आहे. उमेदवारांनी महापालिकेच्या वेबसाईवरुन परीक्षा प्रवेशपत्र (हाॅल तिकिट) डाऊनलोड करावे, लिंक खाली दिलेली आहे.

महापालिका टीसीएस कंपनीच्या माध्यमातून नाेकर भरतीची प्रकिया राबवित आहे. विविध संवर्गातील ३०२ पदांच्या भरतीसाठी ३१ डिसेंबर २०२३ अखेर अर्ज मागविले हाेते. राज्यभरातून एकूण २३ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले. लेखी परीक्षेचे केंद्र निवडण्यासाठी उमेदवारांना तीन पर्याय देण्यात आले हाेते. पात्र उमेदवारांची छाननी सुरू आहे. उमेदवारांना एसएमएस अथवा ईमेलव्दारे परीक्षेबाबतची माहिती दिली जात आहे. महापालिकेच्या  www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर recruitment notice मध्ये परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध हाेणार आहे. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची माहिती, वेळेचा उल्लेख असेल. उमेदवारांना काही शंका आल्यास टीसीएस कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असेही सहायक आयुक्त भाेसले यांनी सांगितले. महापालिकेची भरती प्रक्रिया ऑनलाइन आहे. नाेकरी लावून देताे म्हणून काेणी पैशाची अथवा वस्तूची मागणी करीत असेल तर मनपा आयुक्त, पाेलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन भाेसले यांनी केले. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रवेश पत्र डाऊनलोड लिंक 

सोलापूर महानगरपालिकेने अलीकडेच विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. 226 रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक लोकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी सोलापूर महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून सोलापूर महानगरपालिका भरती परीक्षेच्या तारखा डाउनलोड करू शकतात. सोलापूर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रमअग्निशामक पदांसाठी योग्यता व गुणपद्धती येथे बघाया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Solapur Municipal Corporation Exam Dates

Solapur Municipal Corporation Exam Dates

Selection Process For Solapur Municipal Corporation Bharti

ज्या उमेदवारांनी सोलापूर महानगरपालिका रिक्त पद २०२३ साठी अर्ज केला आहे त्यांची निवड TCS द्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

  • CBT
  • Document verification.

Admit Card Will Be released 10 days Before exam. Stay Connected to this page to get your Solapur Mahanagarpalika Hall Ticket

Starting Date for Apply Online: 10/11/2023
 Last Date for Apply Online: 30/11/2023
Pay Online Fee Last Date: 30/11/2023
Date Of Admit Card: 10 days Before exam.
Exam Date: 15th, 16th, 17th Feb 2024
Download Solapur Municipal Corporation Exam Time Table 

Steps to Download Solapur Municipal Corporation Hall Ticket 2023

Step 1: Visit the official website of Solapur Municipal Corporation https://www.solapurcorporation.gov.in/

Step 2: Click on Solapur Mahanagar Palika Bharti 2023 in the current updates section on the homepage.

Step 3: A new page appears on the screen click on the Login section.

Step 4: A new login page appears on the system screen where candidates are required to enter their User ID and Password


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड