Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिंधुदुर्ग होमगार्ड भरती २०१९

Sindhudurg Homeguard Bharti 2019

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग येथे होमगार्ड पदाच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – होमगार्ड
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० वर्षे ते ५० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोलीस मुख्यालय कवायत मैदान सिंधुदुर्गनगरी (ओरोस)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. (०२३६२) २२८८३१
  • आवश्यक कागदपत्रे
    • ४ पासपोर्ट फोटो
    • मूळ कागदपत्रांच्या २ प्रती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड