Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री तुळजाभवानी महाविद्यालय औरंगाबाद भरती २०१९

Shree Tuljabhavani College Aurangabad Recruitment 2019

निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद अंतर्गत श्री तुळजाभवानी महाविद्यालय चित्तेपिंपळगाव येथे प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, सेवक पदांच्या ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, सेवक
  • नोकरी ठिकाण – चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • संपर्क क्रमांक – ०२४०-२६४३६३२, ९०४९३४१७२८, ८२७५३१८७२६, ९५२७३९२२५२
  • अर्ज करण्याचा पत्ता – श्री तुळजाभवानी महाविद्यालय चित्तेपिंपळगाव, ता. जि. औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड