शिवजयंतीच्या शुभेच्छा २०२४ – Shivaji Jayanti Wishes In Marathi 2024
Shivaji Jayanti Wishes In Marathi 2024 in Marathi
Shivaji Jayanti Wishes In Marathi 2024 – महाराष्ट्राचा जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची 19 फेब्रुवारी २०२४ हा तारखेनुसार जयंती आहे. मित्रांनो, यंदा शिवरायांची 394 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हाच शिवजयंतीचा आनंद सोशल मीडीयातही साजरा करण्यासाठी तुम्ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Wishes, Messages, WhatsApp Status, Stickers, GIFs शेअर करत हा आनंद द्विगुणित करा.
“प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा”
“मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा,
कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा,
जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
” ‘शिवाजी’ या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा”
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.”
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं… पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं… आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं… शिवजयंतीच्या शुभेच्छा
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा
ताकद हत्तीची… चपळाई चीत्त्याची… भगवे रक्त… शरीराने सक्त… झुकते इथेच दिल्लीचे तख्त… अन झुकवू शकतात फक्त मराठेच… हर हर महादेव… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष न लढाईवर असते न विजायावर त्याचे लक्ष असते फक्त हातात घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर शिवजयंती च्या शुभेच्छा
जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल.. शिवजयंती च्या शुभेच्छा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची… जय शिवराय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments are closed.