Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शारदा हायड्रो सोलुशन्स कोल्हापूर भरती २०१९

Shardada Hydro Solutions Recruitment 2019

शारदा हायड्रो सोलुशन्स कोल्हापूर येथे वरिष्ठ विकासक, विकासक, सिव्हिल अभियंता, सॉफ्टवेअर परीक्षक, सिव्हिल ड्राफ्ट्समन पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ विकासक, विकासक, सिव्हिल अभियंता, सॉफ्टवेअर परीक्षक, सिव्हिल ड्राफ्ट्समन
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर,  महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – info@sharadahydrosolutions.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Yogesh sawant says

    I have completed my degree in BE civil. I am interested in doing the job under you. If there is any vacancy please let me know.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड