Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सतीश धवन अवकाश केंद्र SHAR भरती २०१९

SDSC SHAR Bharti 2019

सतीश धवन अवकाश केंद्र SHAR येथे तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक आणि लायब्ररी सहाय्यक ‘ए’ पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावतांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक आणि लायब्ररी सहाय्यक ‘ए’
  • पद संख्या – ४५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड