शिक्षण संचालनालय, अल्टोपोर्वोरिम-गोवा अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!! । SCERT Goa Recruitment 2023

SCERT Goa Recruitment 2023

SCERT Goa Bharti 2023

SCERT Goa Bharti 2023: Applications are invited for the posts of “Block Resource Person, Accounts Officer, Accountant, Cluster Resource Persons, Block MIS Coordinator, Multitasker/ Group D, Technical Assistant, Data Entry Operator”.  There are total of 34 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Eligible and interested candidates may attend walk in interview on 21st of November 2023 and 22nd of November 2023. More details are as follows about SCERT Goa Bharti 2023:-

शिक्षण संचालनालय, अल्टोपोर्वोरिम-गोवा अंतर्गत “ब्लॉक रिसोर्स पर्सन, अकाउंट्स ऑफिसर, अकाउंटंट, क्लस्टर रिसोर्स पर्सन, ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर, मल्टीटास्कर/ग्रुप डी, टेक्निकल असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 आणि 22 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावब्लॉक रिसोर्स पर्सन, अकाउंट्स ऑफिसर, अकाउंटंट, क्लस्टर रिसोर्स पर्सन, ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर, मल्टीटास्कर/ग्रुप डी, टेक्निकल असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पदसंख्या34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • वयोमर्यादा – 60 ते 61 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, अल्टो पोर्वोरिम
  • मुलाखतीची तारीख21 आणि 22 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://scert.goa.gov.in/

SCERT Goa Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ब्लॉक रिसोर्स पर्सन 23
अकाउंट्स ऑफिसर 01
अकाउंटंट 02
क्लस्टर रिसोर्स पर्सन 02
ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर 01
मल्टीटास्कर/ग्रुप डी 02
टेक्निकल असिस्टंट 02
डेटा एंट्री ऑपरेटर 01

Educational Qualification For SCERT Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ब्लॉक रिसोर्स पर्सन
  • Post Graduate with B.Ed./M.Ed. OR Graduate in Arts/Science with B.Ed.
  • B.Ed./ D.Ed. (Special Education) with RCI registration
अकाउंट्स ऑफिसर Graduate in Commerce
अकाउंटंट Graduate in Commerce from any recognized University.
क्लस्टर रिसोर्स पर्सन HSSC with D.Ed. from recognized University and 5 years teaching at Primary/Upper Primary School OR Graduate (Arts /Science) with B.Ed. from recognized university with 2 years teaching experience
ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर M.Sc.(Computer Science) / M.C.A./ B.E. (I.T./ Computer) /B.C.A./ B.Sc. (Computer Science)
मल्टीटास्कर/ग्रुप डी Xth with 2 wheeler & 4 wheeler driving license, Computer literate
टेक्निकल असिस्टंट M.Sc.(Computer Science) / M.C.A./ B.E. (I.T./ Computer) /B.C.A./B.Sc. (Computer Science)
डेटा एंट्री ऑपरेटर H.S.S.C. with Diploma in Computer from recognized Board Institution,
Knowledge of Konkani

Salary Details For SCERT Goa Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ब्लॉक रिसोर्स पर्सन Rs. 25,000/-per month
अकाउंट्स ऑफिसर Rs. 25,000/-per month
अकाउंटंट Rs. 20,000/-per month
क्लस्टर रिसोर्स पर्सन Rs. 20,000/-per month
ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर Rs. 20,000/-per month
मल्टीटास्कर/ग्रुप डी Rs. 11,000/-per month
टेक्निकल असिस्टंट Rs. 20,000/-per month
डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 15,000/-per month

Selection Process For SCERT Goa Application 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्धा तास आधी अहवाल द्यावा.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 21 आणि 22 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For scert.goa.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jDQ15
✅ अधिकृत वेबसाईट https://scert.goa.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड