सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव; विवाहित स्त्रियांबाबत काय आहे पद्धत? – Satbara 8A Utara 2024 MahaBhulekh Download
Satbara, 8A Utara Download Online 2024 PDF
Satbara, 8A Utara Download Online 2024 PDF : Now along with Digital Sat-Bara You will able to Download the 8A Utara From Maharashtra Government Official website bhulekh.mahabhumi.gov.in. The Government of Maharashtra has also created an online land record portal for all the land records of Maharashtra state, which is known as Mahabhulekh. Pune, Nashik, Aurangabad, Nagpur, Konkan and Amravati are the six major locations that divide the information on the portal. Interest people who want to know about land in Maharashtra state can collect the details with the help of this portal. It will save the time which has to be spent outside the government office to collect a small information and provide the information within few minutes & Download the 8A Utara Online From link given below. Also You can Download Sat Bara From this link.
सातबारा ऐवजी येणार प्रॉपर्टी कार्ड Property Card
राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे. त्यासंदर्भात संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे. येणाऱ्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, दि. १ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्याला सुमारे तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
विवाहित स्त्रियांबाबत काय आहे पद्धत?
- विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरु ठेवण्यात येणार आहे.
- महिलेला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील.
- १ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील. १ मेपूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत नोंद होणार नाही. – सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई-फेरफार प्रकल्प
Required Proof to download Satbara / कोणते पुरावे द्यावे लागतील?
- येत्या सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
- त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.
सातबारा सोबतच आठ-अ (८अ) चा उताराही ऑनलाइन
डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाक नमुना 8-अ चा उताराही ऑनलाइन मिळणार आहे. या ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला. खाली दिलेल्या लिंक्स वरून आपण ८ अ उतारा सरळ डाउनलोड करू शकता.
Digitally Signed Satbara Download PDF
औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) | Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli |
अमरावती विभाग (Amravati Division) | Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim |
नागपूर विभाग (Nagpur Division) | Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha |
पुणे विभाग (Pune Division) | Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur |
कोकण विभाग (Kokan Division) | Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg |
नाशिक विभाग (Nashik Division) | Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik |
How to Download Digital Satbara Online
नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला डिजिटल सात बारा
आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल 7/12‘ घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’लासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आकाहन थोरात यांनी यावेळी केले.
- विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, व मालमत्ता पत्रक तुम्हाला कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरता येणार नाही कारण यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसतो. यांचा वापर तुम्ही केवळ माहितीसाठी म्हणून करू शकतात.
- विना स्वाक्षरीतील दस्तावेज जवळपास सर्वच शहरांसाठी उपलब्ध असतात.
Click Here to Download SatBara
Table of Contents
Satbara Important Update
Satbara 8A Utara 2023 MahaBhulekh Download PDF, Print Online Free
digital Utara 8a legally valid or not
Number number odd number up