तालुक्यात मिनी सेविका व मदतनीस पदाची भरती | Satara Anganwadi Bharti 2023
Satara Anganwadi Bharti 2023
Phaltan Satara Anganwadi Bharti 2023
Satara Anganwadi Bharti 2023 : Integrated Child Development Service Scheme Project Phaltan/Phaltan 2 Project direct service recruitment process for vacant helper posts in Phaltan taluka is being started through the project office. For more information, the Child Development Project Officer has appealed to contact the Integrated Child Development Service Scheme Project Phaltan and Phaltan 2 Office, Old Government Hospital, Sunday Peth, Phaltan and the concerned Gram Panchayat. More details about Satara Anganwadi Bharti 2023, Phaltan Satara Anganwadi Bharti 2023 are as given below :
फलटण तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण/फलटण २ प्रकल्पातील रिक्त मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया प्रकल्प कार्यालयामार्फत सुरू करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
फलटण/फलटण २ प्रकल्पातील पुढील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतीचे नाव अंगणवाडी केंद्राचे नाव रिक्त पदांची संख्या
काळज मुकादमवस्ती २३ मदतनीस – १
वडजल वडजल ०७ मदतनीस – १
वाखरी वाखरी ०७ मदतनीस – १
टाकुबाईचीवाडी टाकुबाईचीवाडी २१ मदतनीस – १
एकूण पदसंख्या – ४
अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण २ कार्यालय, जुना सरकारी दवाखाना, रविवार पेठ, फलटण व संबंधित ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
Satara Anganwadi Bharti 2023
Satara Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Satara is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Mini Anganwadi Sevika, Anganwadi Helpers”. There are a total of 52 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 01st of August 2023.. More details are as follows:-
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि- २०२२/ प्र.क्र.९४ / का-६, दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली “मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – ०१/०८/ २०२३ सायं. ०६.१५ पर्यत अर्ज दिनांक ०१/०८/ २०२३ सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – ५२ जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
- नोकरी ठिकाण – सातारा
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पूर्व, नूतन मराठी शाळेसमोर, मंगळवार पेठ, कराड, जि.सातारा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ ऑगस्ट २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
Satara Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मिनी अंगणवाडी सेविका | ०१ |
अंगणवाडी मदतनीस | ५१ |
Educational Qualification For Satara Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मिनी अंगणवाडी सेविका | इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) |
अंगणवाडी मदतनीस | इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) |
Salary Details For Satara Anganwadi Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मिनी अंगणवाडी सेविका | दरमहा रुपये ७२००/- |
अंगणवाडी मदतनीस | दरमहा रुपये ५५००/- |
How To Apply For Anganwadi Satara Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. ( अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असे अर्ज रदद करण्यात येतील.) अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ आहे.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Anganwadi Satara Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.satara.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/pxALS |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.satara.gov.in |
Satara Anganwadi Bharti 2023
Satara Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Satara is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 59 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 30th of June 2023. Further details are as follows:-
Satara Anganwadi Madatnis Bharti 2023
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि- २०२२/ प्र.क्र.९४ / का-६, दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली “अंगणवाडी मदतनिस” यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – ३०/०६/ २०२३ सायं. ०६.१५ पर्यत अर्ज दिनांक ३०/०६/ २०२३ सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या – 59 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
- नोकरी ठिकाण – सातारा
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
Satara Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 59 पदे |
Educational Qualification For Satara Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) |
Salary Details For Satara Anganwadi Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | दरमहा रुपये ५५००/- |
How To Apply For Anganwadi Satara Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. ( अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असे अर्ज रदद करण्यात येतील.) अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023आहे.
- अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१ दुरध्वनी क्रमांक – ०२१६२- २२६१२८
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Anganwadi Satara Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Satara Anganwadi Application 2023 | www.satara.gov.inbRecruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cemwV |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.satara.gov.in |
Table of Contents
Phaltan Satara Anganwadi Bharti 2023