सम्राट मोटर्स सातारा भरती २०१९
Samrat Motors Satara Bharti 2019
सम्राट मोटर्स, सातारा येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, टेली कॉलिंग, स्पेअर पार्ट एक्झिक्युटिव्ह, मेकनिक, हेल्पर, सफाई कामगार पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, टेली कॉलिंग, स्पेअर पार्ट एक्झिक्युटिव्ह, मेकनिक, हेल्पर, सफाई कामगार
- पद संख्या – २२ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक व शिकाऊ किंवा अनुभवी असावा.
- नोकरी ठिकाण – सातारा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- संपर्क नं. – ०२१६२-२३७६२९
- मुलाखतीचा पत्ता – ३६/ २३/ २४/ एनएच ४, MISC चौक, डोगोली, सातारा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App