मुदतवाढ!- समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक अन्य २१९ पदांची भरती सुरु! | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Online Application 2025
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Samaj Kalyan Vibhag Pune – Recruitment notification has published for “Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre” posts. There are 219 vacant post available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address as per the posts before the last date. The last date for submission of application is 30th November 2024 31 December 2024 for Samaj Kalyan Vibhag Bharti 2025. More details are as follows:-
The Maharashtra State Social Welfare Department has announced recruitment for various positions, including Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer, and Stenographer in Group C cadre. A total of 219 vacancies are available for these roles. The educational criteria vary by position: candidates for the Senior Social Welfare Inspector role should possess a Bachelor’s degree in Social Work or a related field, while Social Welfare Inspector applicants need a degree in Social Work or equivalent. For the Housekeeper positions, candidates must have completed at least 10th grade, with the female housekeeper position potentially requiring additional experience in domestic management. For Stenographers, candidates must have completed 12th grade and possess a typing speed of 100 wpm for High Grade and 80 wpm for Lower Grade Stenographers. The age limit for candidates is between 18 to 38 years, with age relaxation available for reserved categories as per government norms. Interested candidates must submit their applications by 30th November 2024. This recruitment initiative aims to strengthen the social welfare services in the state by filling essential positions, and candidates are encouraged to check the official website for more detailed information regarding the application process, selection criteria, and other relevant updates.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 December 2024 आहे. पूर्ण माहिती सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
- पदसंख्या – 219 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- राखीव श्रेणी: रु. 900/-
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –31 December 2024
- अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदभरती करीता दिनांक १०.१०.२०२४ रोजी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद सरळसेवेची रिक्त पदे भरणेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक ११.११.२०२४ पर्यत आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक १५ .१२ .२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
SJSA Last Date For Application Extend
Samaj Kalyan Vibhag Pune Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
गृहपाल (महिला) | 92 |
गृहपाल (सर्वसाधारण) | 61 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
लघुटंकलेखक | 09 |
Educational Qualification For Samaj Kalyan Vibhag Pune Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (महिला) | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (सर्वसाधारण) | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
उच्चश्रेणी लघुलेखक | अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
लघुटंकलेखक | अ. शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र |
Salary For Samaj Kalyan Vibhag Application 2024
How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
- सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर २०२४ आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.sjsa.maharashtra.gov.in Pune 2024
|
|
💳 PDF जाहिरात | https://shorturl.at/m7P8y |
📲 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/UHM92 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
SJSA Recruitment 2024
The recruitment notification has been declared from the Samaj Kalyan Vibhag Pune for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre posts. There are 219 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for Samaj Kalyan Vibhag Pune Recruitment 2024. Online Application is started. Interested and eligible candidates can submit their applications to given link. For more details about Samaj Kalyan Vibhag Pune Bharti 2024 Details, Samaj Kalyan Vibhag Pune Bharti 2024, Samaj Kalyan Vibhag Pune Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
पदाचे नावपद संख्या
Samaj Kalyan Vibhag Online Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Samaj Kalyan Vibhag |
???? Recruitment Details | Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 |
???? Name of Posts | Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre |
???? No of Posts | 219 Vacancies |
???? Job Location | Pune |
✍???? Application Mode | Online |
✅ Official WebSite | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
Educational Qualification For SJSA Recruitment 2024 |
|
Senior Social Welfare Inspector | a) Degree in any discipline from a Government recognized university or a qualification recognized as equivalent to a degree by the Government of Maharashtra (Government recognized degree in Physical Education preferred)
b) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification |
Housekeeper (Female) | a) Degree in any discipline from a Government recognized university or a qualification recognized as equivalent to a degree by the Government of Maharashtra (Government recognized degree in Physical Education preferred)
b) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification. |
Housekeeper (General) | a) Degree in any discipline from a Government recognized university or a qualification recognized as equivalent to a degree by the Government of Maharashtra (Government recognized degree in Physical Education preferred)
b) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification. |
Social Welfare Inspector | a) Degree in any discipline from a Government recognized university or a qualification recognized as equivalent to a degree by the Government of Maharashtra (Government recognized degree in Physical Education preferred)
b) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification. |
High Grade Stenographer | a) Passed Board Examination (S.S.C) from Government recognized Secondary School or equivalent.
b) 1. Higher Class Stenographer (English) Commerce Certificate recognized by Govt Passed Board’s 120 words per minute English Shorthand Test, OR 2. High Grade Stenographer (Marathi) Passed 120 WPM English Shorthand Test of Govt. Recognized Commerce Certification Board. For 1 and 2 of “B” above (both English and Marathi shorthand 120 words per minute preferred) c) Typing (English) 40 words per minute or d) Typing (Marathi) 30 words per minute e) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification. |
Lower Grade Stenographer | a) Passed Board Examination (S.S.C) from Government recognized Secondary School or equivalent.
b) 1. Low Grade Stenographer (English) Passed 100 words per minute English Shorthand Test of a Government recognized Commercial Certification Board, or 2. High Class Stenographer (Marathi) Passed 100 words per minute English Shorthand Test of Govt recognized Commerce Certification Board. For 1 and 2 of “B” above (both English and Marathi shorthand preferred if 100 words per minute) c) Typing (English) 40 words per minute or d) Typing (Marathi) 30 words per minute e) Must have passed MSCIT Computer Aptitude Test of Maharashtra State Board of Technical Education or equivalent computer qualification. |
Stenographer in Group C cadre | A. Passed Board of Examination (S.S.C) examination in Government recognized secondary school or equivalent.
2. Should be holding a Government Commercial Certificate of qualification with shorthand speed of at least 80 words per minute and English typing speed of at least 40 words per minute or Marathi typing speed of at least 30 words per minute. (Certificate from Maharashtra State Examination Council or Industrial Training Institute |
Application Fee For SJSA Bharti 2024 |
|
Application Fee | |
Age Limit For SJSA Pune Arj 2024 |
|
Age Limit | |
SJSA Pune Vacancy Details |
|
Senior Social Welfare Inspector | 05 |
Housekeeper (Female) | 92 |
Housekeeper (General) | 61 |
Social Welfare Inspector | 39 |
High Grade Stenographer | 10 |
Lower Grade Stenographer | 03 |
Stenographer in Group C cadre | 09 |
All Important Dates For Samaj Kalyan Vibhag Pune Arj 2024 |
|
⏰ Last Date | 30th of November 2024 |
sjsa.maharashtra.gov.in Online Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
???? Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details & Application Form
Applicants need to apply offline/online(E-mail) mode
Samajkalyan Bharti kevha honar aahe…? Government exams kevha honar aahet ? Please reply