Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

साकुर ग्रामपंचायत अहमदनगर भरती २०२०

Sakur Gram Panchayat Ahmednagar Bharti 2020

साकुर ग्रामपंचायत अहमदनगर येथे सफाई कर्मचारी, माळी कामगार, भंगी कर्मचारी पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सफाई कर्मचारी, माळी कामगार, भंगी कर्मचारी
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार चौथी पास असावा.
  • नोकरी ठिकाण – साकुर, अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रामपंचायत साकुर ता.संगमनेर,जि. अहमदनगर
  • अधिकृत वेबसाईट – www.ahmednagar.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड