ठाणे व पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीची कर्मचारी भरती वादात!! । Sahakari Patsanstha Pune 2024
Sahakari Patsanstha Pune 2024
Sahakari Patsanstha Pune Bharti 2024
जिल्ह्याचे विभाजन होऊनही जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सध्या ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी म्हणून सक्रिय आहे. या पतसंस्थेच्या कामकाजासाठी चार लिपिक, दहा शिपाई आदी १४ कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरात प्रसिध्द केली आहे. मात्र या नोकरभरतीला बहुतांश संचालकांचा विरोध होत असून ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामुळे ही कर्मचारी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वागळे इस्टेटमध्ये पतसंस्थेचे कार्यालय आहे. तेथून ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा कारभार सुरू आहे. एक हजार कोटींपर्यंतची वार्षिक उलाढाल असलेल्या या पतसंस्थेला कामकाजाच्या दृष्टीने वाढीव कर्मचाऱ्यांची गरज आहे. पतसंस्थेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता चार लिपिक व दहा शिपाई पदे भरण्याचा ठरावही मंजूर करून तशी जाहिरातही प्रसिध्द केली, असे या पतपेढीचे अध्यक्ष भरत मडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भरती नियमानुसार असून त्यासाठी जॉइन रजिस्टर कार्यालयाची रीतसर परवानगी घेतली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Sahakari Patsanstha Pune Bharti 2023: Sahakari Patsanstha Pune has invited application for the posts of “Junior Writer, Servant”. There are total of 03 vacancies are available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 26th of November 2023. For more details about Sahakari Patsanstha Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस अर्जासह हजर राहायचे आहे. मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक, सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतीकरिता उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हजर राहायचे आहे.
मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक, सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ लेखनिक, सेवक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ लेखनिक – 27 वर्षे
- सेवक – 25 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे स.नं. ६६६-६६७, ओंकार अपार्टमेंट, नु. म. वि. कनिष्ठ महाविद्यालयासमोर, नारायण पेठ, पुणे ३०.
- मुलाखतीची तारीख – 26 नोव्हेंबर 2023
Sahakari Patsanstha Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लेखनिक | 02 |
सेवक | 01 |
Educational Qualification For Sahakari Patsanstha Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लेखनिक |
|
सेवक |
|
How To Apply For Sahakari Patsanstha Pune Application 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- उमेदवार 26 नोव्हेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sahakari Patsanstha Pune Jobs 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/vFLX9 |
Table of Contents