Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन!! । Sahakari Patsanstha Pune 2023

Sahakari Patsanstha Pune 2023

Sahakari Patsanstha Pune Bharti 2023

Sahakari Patsanstha Pune Bharti 2023: Sahakari Patsanstha Pune has invited application for the posts of “Junior Writer, Servant”. There are total of 03 vacancies are available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 26th of November 2023. For more details about Sahakari Patsanstha Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस अर्जासह हजर राहायचे आहे. मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक, सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतीकरिता उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हजर राहायचे आहे.

 

मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक, सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ लेखनिक, सेवक
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे स.नं. ६६६-६६७, ओंकार अपार्टमेंट, नु. म. वि. कनिष्ठ महाविद्यालयासमोर, नारायण पेठ, पुणे ३०.
  • मुलाखतीची तारीख26 नोव्हेंबर 2023

Sahakari Patsanstha Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ लेखनिक 02
सेवक 01

Educational Qualification For Sahakari Patsanstha Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखनिक
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • जीडी सी अॅडए
  • अकोऊन्टीग प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • एमएस वर्ड/एक्सेल / टॅली वेणे आवश्यक
  • लेखापरीक्षणाचा अनुभর
  • बैंक / पतसंस्थेच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
सेवक
  • १२ वी कॉमर्स ५०% पेक्षा जास्त गुण असणारे
  • बैंक / पतसंस्थेच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

How To Apply For Sahakari Patsanstha Pune Application 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार 26 नोव्हेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sahakari Patsanstha Pune Jobs 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/vFLX9

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड