Sahakar Ayukta Bharti 2026
पुणे महापालिकेतील सहायक आयुक्तपदावर नामनिर्देशनाद्वारे भरती प्रक्रिया गेल्या १५ वर्षांपासून रखडली आहे. यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक कर्मचारी या पदापासून वंचित राहिले आहेत. ही बाव कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि नागरी प्रशासनाच्या पारदर्शकतेचे उल्लंघन करणारी असून, आयुक्तांच्या निर्णयाने तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी काळा वाघ संघटनेने केली आहे. त्यामुळे हि नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. तसेच या भरतीसाठी नवीन जाहिरात येत्या काही दिवसात प्रकाशित होऊ शकते. अजून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झाली नाही, परंतु असा कयास आहे कि सहकार विभाग लेखापरीक्षण गट ब आणि क जाहिरात अंतिम टप्प्यात आहे आणि नवीन जाहिरात लवकरच येईल!
महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर सहा प्रमुख विभागांचा कारभार चालवण्याची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या २२ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. काही अधिकाऱ्यांना याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याचा परिणाम नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांवर होत आहे. ही कामे वेगाने करण्यात यावी, यासाठी तातडीने सहायक आयुक्तांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. महापालिकेत पदोन्नतीने तसेच नामनिर्देशनातून या पदावर इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या पदाची अपेक्षा आहे. सहायक आयुक्तांच्या पदभरतीच्या नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला होता. त्यानुसार वर्ग तीनच्या सेवकांसह अभियंत्यांनाही महापालिकेचे सहायक आयुक्त होण्याची संधी मिळणार आहे. मात्र, भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
- पद संख्या – NA
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.९००/-
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट : sahakarayukta.maharashtra.gov.in
Sahakar Ayukta Vacancy 2026 |Sahakar Ayuktalay Recruitment 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहकारी अधिकारी श्रेणी १ | |
| सहकारी अधिकारी श्रेणी २ | |
| लेखापरिक्षक श्रेणी २ | — |
| सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक | — |
| उच्च श्रेणी लघुलेखक | — |
| निम्न श्रेणी लघुलेखक | — |
| लघुटंकलेखक | — |
Educational Qualification For Sahakar Ayukta Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सहकारी अधिकारी श्रेणी १ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण |
| सहकारी अधिकारी श्रेणी २ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण |
| लेखापरिक्षक श्रेणी २ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण |
| सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण |
| उच्च श्रेणी लघुलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
| निम्न श्रेणी लघुलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
| लघुटंकलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
Salary Details For Sahakar Ayukta Bharti 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| सहकारी अधिकारी श्रेणी १ | S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| सहकारी अधिकारी श्रेणी २ | S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| लेखापरिक्षक श्रेणी २ | S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक | S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| उच्च श्रेणी लघुलेखक | S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| निम्न श्रेणी लघुलेखक | S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
| लघुटंकलेखक | S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
How To Apply For Sahakar Ayukta Maharashtra Recruitment 2026
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
- खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
- सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
- प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
- परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
नावनोंदणी प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे
- एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
- आयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)
- शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदि
- सामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाण
- आर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाण
- वैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
- पात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाण
- योग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाण
- खिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाण
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
- अधिवास प्रमाणपत्र
- विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
- टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)
- लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)
- प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sahakarayukta.maharashtra.gov.in Recruitment 2023 | |
| ???? सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप | पूर्ण माहिती वाचा |
| ???? PDF जाहिरात | Available Soon |
| ???????? ऑनलाईन अर्ज करा (लिंक सुरु) | Available Soon |
| ✅ अधिकृत वेबसाईट | sahakarayukta.maharashtra.gov.in |
Selection Process For Sahakar Ayukta Maharashtra Bharti 2026
- सर्व पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केद्रांवर घेण्यात येईल.
- संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















