पदवीधरांसाठी नोकरीची संधी – पश्चिम रेल्वेत भरती
RRC Railway Recruitment 2020
RRC Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी rrc-wr.com या संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.
या भरतीचे तपशील, नोटिफिकेशन, अर्ज आणि संकेतस्थळाच्या लिंक्स आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदांची माहिती
- ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) – १९ पदे
- ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) – १२ पदे
- ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (टेलिकम्युनिकेशन / एस अँड डी) – १० पदे
- एकूण पदे – ४१
अर्जांची माहिती
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्जाची लिंक पुढे देण्यात येत आहे.
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ जुलै २०२०
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत – २२ ऑगस्ट २०२०
अर्ज शुल्क
- एससी, एसटी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क आहे.
- सर्वसाधारण गटासाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. प्रक्रियेत पात्र झाल्यास आणि पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर शुल्क परत केले जाणार आहे.
आवश्यक पात्रता
- मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममधून तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई / बीटेक) आवश्यक.
वयोमर्यादा
- उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३३ (सामान्य), ३६ (ओबीसी) आणि ३८ (एससी, एसटी)
निवड प्रक्रिया
- योग्य उमेदवारांची निवड पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्ट च्या आधारे होणार आहे.
संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/western-railway-recruitment-2020/
Table of Contents
12 th science pass ahe mala ha job gayu shakoto ka
Sir l am 12 pass and 60per marks any job
Dear,
Sir/Mam
Form apply sathi link ka nhi deta fkt information sathi aste