पश्चिम रेल्वे भरती २०२०

Western Railway Recruitment 2020

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे येथे लेवल – १ व २ पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – लेवल – १ व २
 • पद संख्या – १४ जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.rrc-wr.com
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
लेवल – ११२
लेवल – २०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Rahul says

  Maji bsc zali aahe aahe konti nokei aahe tar sanga
  Ani mazi ct scan, mri, x-ray zala aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप